Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार महिलेला घेऊन हॉटेलवर पोहोचला, तितक्यात मागून नवरा आला अन्.. VIDEO व्हायरल

Editorial Team by Editorial Team
June 23, 2023
in राष्ट्रीय
0
आमदार महिलेला घेऊन हॉटेलवर पोहोचला, तितक्यात मागून नवरा आला अन्.. VIDEO व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो गुजरातच्या विसावदार विधानसभेचे आमदार भूपेंद्र भाई उर्फ ​​भूपत भाई भयानी यांचा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमदार एका महिलेसोबत ८ जून रोजी हॉटेलमध्ये पोहोचले होते. महिलेसोबत खोलीत पोहोचताच तिचा नवरा मागून आला. यानंतर भूपेंद्रला तेथून पळ काढावा लागला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये महिलेने चेहरा झाकला आहे. दोघे एका रजिस्टरवर सही करताना दिसतात. हा व्हिडिओ सूरज गेस्ट हाऊसचा असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये भूपेंद्र महिलेसोबत उभा असून रजिस्टरवर सही करताना दिसत आहे. यानंतर तो महिलेसोबत खोलीकडे जातो.

Gujarat: AAP MLA Bhupat Bhayani allegedly caught in a Surat hotel with a married woman. The MLA reportedly fled from the scene when the woman's husband arrived.#AapKePaap #KejriwalExposed
Via @AngrySaffron pic.twitter.com/PmaI7CrFXZ

— Debashish Sarkar ???????? (@DebashishHiTs) June 22, 2023

रुमालाने चेहरा लपवतो
काही वेळाने महिलेचा नवरा हॉटेलमध्ये पोहोचतो. दोघांना पाहताच आमदार रुमालाने तोंड लपवून पळून जातात. ही बाब ८ जूनची आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदाराची प्रतिक्रियाही आली आहे. याला त्यांनी राजकारण म्हटले आहे.

काय म्हणाले आमदार?
या व्हिडिओबद्दल आमदार भूपत भायणी यांचे म्हणणे आहे की, “हा राजकारणाचा निकृष्ट प्रकार आहे. मी सेवा करतो आणि करत राहीन. जे माझी सेवा पाहू शकत नाहीत त्यांनी माझी बदनामी करण्यासाठी हे केले आहे.”

दरम्यान, भूपेंद्र यांनी 800 रुपयांना ही खोली बुक केली होती. ज्यामध्ये ते जवळपास 50 मिनिटे थांबले होते. त्यांनी अद्याप खोलीचे भाडेही भरले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Spread the love
Tags: #Video#आमदार
ADVERTISEMENT
Previous Post

ग्राहकांसाठी खुशखबर..! सोने 600 रुपयांनी तर चांदी 2500 रुपयांनी घसरली

Next Post

कृषी विभाग बुलढाणा अंतर्गत नोकरीची संधी.. दरमहा 20,000 पगार मिळेल

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
पोरांनो.. नोकरीचा चान्स सोडू नका : महाराष्ट्र कृषी विभागमध्ये बंपर भरती

कृषी विभाग बुलढाणा अंतर्गत नोकरीची संधी.. दरमहा 20,000 पगार मिळेल

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us