Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमडदे येथील पहिली मिसेस खान्देश सम्राज्ञी !

najarkaid by najarkaid
November 21, 2019
in जळगाव
0
आमडदे येथील पहिली मिसेस खान्देश सम्राज्ञी !
ADVERTISEMENT

Spread the love

आमडदे ता.भडगाव – येथील रहिवाशी एकनाथ मोतीलाल भोसले (शिक्षक) यांच्या कन्या व प्रा.डॉ.योगेश तोरवणे (प्राध्यापक) राहणार कासारे यांच्या धर्मपत्नी प्रियदर्शनी यांना गौरा इव्हेंट्स अँड एटरटेनमेन्ट पुणे यांच्या मार्फ़त जळगाव येथील खान्देश सेंट्रल मॉल येथे नुकताच मिसेस खान्देश सम्राज्ञी या पुरस्काराने प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.

प्रथमच जळगाव येथे गौरा इव्हेंटस अँड इन्टरटेन्मेंट पुणे यांच्या मार्फत मिसेस खान्देश सम्राज्ञी पुरस्कारासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा खान्देश सेन्ट्रल मॉल जळगाव येथे घेण्यात आली. स्पर्धेत खान्देशातील एकूण 45 सौंदर्यावतींनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे बक्षीस 51000 हजार रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र असे होते.

आमडद्याची लेक भोसले कन्या व कासारे येथील सून प्रियदर्शनी यांना खान्देशातील प्रथम मिसेस सम्राज्ञी पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रियदर्शनी या स्वतः महाराष्ट्र बँकेत नोकरीला आहेत. या पुरस्काराने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवरांनी प्रियदर्शनी यांचे कौतुक केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एमपीएससी’कडून 2020 चे वेळापत्रक जाहीर

Next Post

आमदार जगताप यांचा महानगरपालिका प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
आमदार जगताप यांचा महानगरपालिका प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

आमदार जगताप यांचा महानगरपालिका प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us