Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘आपला आमदार आपल्या गावी’ मोहिमेस मोठा प्रतिसाद

najarkaid by najarkaid
June 28, 2021
in Uncategorized
0
‘आपला आमदार आपल्या गावी’ मोहिमेस मोठा प्रतिसाद
ADVERTISEMENT

Spread the love

तांदुळवाडी ता.भडगाव (प्रतिनिधी)- भडगाव पाचोरा विधानसभेचे आमदार आप्पासो. किशोर धनसिंग पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रातुन आपला आमदार आपल्या गावी हा उपक्रम पाचोरा भडगाव मतदारसंघातून पहिला क्रमांक पटकाविला आहे, त्यात १३ व्या क्रमांकावर तांदुळवाडी गावात भेट देऊन आमदार आपल्या गावी या उपक्रमाअंतर्गत तांदुळवाडी गावात येऊन ग्रामस्थांच्या व गावाच्या विविध समस्या जाणून त्यांच्याशी सव्वाद साधून काही तक्रारी देखील जागेवरच निवारण करून दिल्या.

‘आपला आमदार आपल्या गावी’ पाचोरा भडगाव संघातील गावागावात हे अभियान राबविण्यात आले आहे, किशोर आप्पा यांनी ग्रामस्थांच्या ग्राहिणी व अडचणी समस्या जाणून त्या तात्काळ पाठपुरावा केल्या. ग्रामस्थांनी अनेक समस्या मांडल्या त्यात जीर्ण झालेली पाण्याची टाकी नवीन उभारून देणे, संपूर्ण गावात जीर्ण झालेली पाईपलाईन नवीन करणे, जीर्ण झालेले लोखंडी इलेक्ट्रिक पोल नवीन बसविणे, जीर्ण झालेले तार देखील नवीन टाकणे, आदवासी वस्तीत मिनी अंगणवाडी, गावात व्यायामशाळा, वाचनालय, तांदुळवाडी ते पाझरतलाव शिव रस्ता करणे, तांदुळवाडी ते मळगाव ३ km डांबरीकरण करणे, तांदुळवाडी बांबरुड रस्ता खडीकरण करणे, तांदुळवाडी ते भोरटेक तारशिंगी रस्ता करणे, जीर्ण झालेली मराठी शाळा नवीन बांधकाम करणे, इत्यादी समस्या सांगून त्या प्रसंगी सभापती डॉ. अर्चना पाटील, सोबत डॉ. विशाल पाटील, झेड.पी. सदस्य जालिंदर चित्ते, भुरा आप्पा, युवराज पाटील, जे. के. पाटील, जेष्ठ पत्रकार अशोक बाप्पू, प्रल्हाद पवार मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी गावातील सरपंच सीताराम पवार, उपसरपंच मानिशाताई पाटील, ग्रामपंचायत सदस्य नकुल पाटील, दीपक पाटील, वसंत पाटील, बाप्पू सोनवणे, जयवंतराव पाटील, पोलीस पाटील किरण बागुल, ग्रामसेविका मॅडम, महिला बचत गटाची महिला वर्ग, जेष्ठ नागरिक व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Spread the love
Tags: #आमदार किशोरअप्पा पाटील पाचोरा #शिवसेना
ADVERTISEMENT
Previous Post

कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून सीएमपी प्रणालीद्वारे व्हावे यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री नाना पटोले यांना – प्रा शैलेश राणे यांचे साकडे

Next Post

जिल्ह्यात आतापर्यंत देण्यात आले 6 लाख 85 हजार कोरोना लसीचे डोस

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
जिल्हास्तर युवा पुरस्कार प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

जिल्ह्यात आतापर्यंत देण्यात आले 6 लाख 85 हजार कोरोना लसीचे डोस

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us