Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आधी प्रेम, मग शरीरसंबंध सुरु, पण.. प्रेम कहाणीचा धक्कादायक शेवट

Editorial Team by Editorial Team
July 6, 2023
in राष्ट्रीय
0
आधी प्रेम, मग शरीरसंबंध सुरु, पण.. प्रेम कहाणीचा धक्कादायक शेवट
ADVERTISEMENT

Spread the love

मेरठ : तीन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील शेतामध्ये रामबिरीचा मृतदेह आढळला. नवऱ्याशी म्हणजे विनोद बरोबर तिचं पटत नव्हतं. त्यामुळे वर्षभरात दोघे वेगवेगळे राहू लागले. रामबिरी तिच्या वडिलांच्या घरी आली. त्याचवेळी आदेश तिच्या आयुष्यात आला. या प्रेम कहाणीचा शेवट खूप धक्कादायक झाला.

नवऱ्याशी पटत नव्हतं, म्हणून ती आई-वडिलांच्या घरी रहायला गेली. त्याचवेळी आदेशने तिच्या आयुष्यात प्रवेश केला. सुरुवातीला ओळख झाली. पुढे ओळखीच रुपांतर प्रेमात झालं. याच प्रेमावर विश्वास ठेऊन तिने तिचं सर्वस्व त्याला दिलं. दोघांमध्ये शरीरसंबंध सुरु झाले. त्यातून रामबिरी गर्भवती राहिली. रामबिरीच विनोद बरोबर 2015 मध्ये लग्न झालं होतं. ती गर्भवती होती. पोलिसांनी या प्रकरणात तिचा प्रियकर आदेश आणि चौघांना अटक केलीय. मी मित्रांच्या मदतीने मिळून रामबिरीची दगडाने ठेचून हत्या केली, असं आदेशने पोलिसांना सांगितलं. रामबिरीची हत्या केल्यानंतर त्यांनी मृतदेह शेतात सोडला व तिथून पळ काढला.

हे सुद्धा वाचा..

हतनुर धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात येणार : नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मुंबईत १३ जुलैपर्यंत जमावबंदी लागू : हे आहे कारण?

हिरव्या मिरचीचे इतके फायदे जाणून तुम्ही तिची तिखटपणा विसराल ; जाणून घ्या फायदे

आदेशने हे का केलं?
रामबिरीच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताना तिची हत्या झाल्याच म्हटलं होतं. रामबिरी आदेशपासून गर्भवती होती. त्यामुळे ती लग्नासाठी मागे लागली होती. रामबिरीच्या सततच्या या मागणीला कंटाळून आदेशने तिच्या हत्येचा कट रचला. आदेशने मित्रांसोबत मिळून हत्येचा कट रचला.

2 जुलैला रामबिरी आदेशला भेटण्यासाठी म्हणून त्याच्या घरी गेली होती. आदेशनेच तिला बोलावल होतं. त्यावेळी मित्रांच्या मदतीने आदेशने तिची हत्या केली. रामबिरीची 2 जुलैला हत्या केली. दुसऱ्यादिवशी तिचा मृतदेह शेतात आढळून आला. महिला आणि आरोपी दोघांमध्ये प्रेमसंबंध होते असं पोलिसांनी सांगितलं. दीपक, आर्यन, संदीप आणि रोहित अशी अन्य चार आरोपींची नाव आहेत. सर्व आरोपी पोलीस कोठडीतून असून त्यांची चौकशी सुरु आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबईत १३ जुलैपर्यंत जमावबंदी लागू : हे आहे कारण?

Next Post

Jalgaon : फेसबुकवर ओळख अन्‌ तत्काळ विवाह ; नंतर बिंग फुटलं, जिच्यासोबत सात फेरे घेतले, ती निघाली…

Related Posts

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
Jalgaon : फेसबुकवर ओळख अन्‌ तत्काळ विवाह ; नंतर बिंग फुटलं, जिच्यासोबत सात फेरे घेतले, ती निघाली…

Jalgaon : फेसबुकवर ओळख अन्‌ तत्काळ विवाह ; नंतर बिंग फुटलं, जिच्यासोबत सात फेरे घेतले, ती निघाली...

ताज्या बातम्या

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us