Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आधार सेवा केंद्रे आता आठवडाभर खुली राहणार

najarkaid live by najarkaid live
November 20, 2019
in राष्ट्रीय
0
आधार सेवा केंद्रे आता आठवडाभर खुली राहणार
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली-देशभरातील आधार सेवा केंद्रे आता आठवड्यातील सातही दिवस खुली राहणार आहेत. नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन यूआयडीएआय ने देशभरातील आधार सेवा केंद्रे आठवड्यातील सातही दिवस खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी ही केंद्रे दर मंगळवारी बंद असायची. 

यूआयडीएआय’नं ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. ‘यूआयडीएआय’द्वारे सुरू केलेली आधार सेवा केंद्रे आता सातही दिवस खुली राहतील. दररोज १००० आधार एनरॉलमेंट किंवा रिक्वेस्ट अपडेट करण्याची या आधार सेवा केंद्रांची क्षमता आहे.

आधार सेवा केंद्रांवर कोणत्या सुविधा मिळतील?
पासपोर्ट सेवा केंद्रांच्या धर्तीवर सुरू केलेल्या आधार सेवा केंद्रांवर जाण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अपॉइंटमेंट घेऊ शकता. आधार केंद्रात नव्या आधार कार्डसाठी अर्ज किंवा एनरॉल करण्यासह तुम्ही यूआयडीएआय डेटाबेसमध्ये नावे, पत्ता, मोबाइल नंबर, ई-मेल आयडी, जन्मतारीख, लिंग अथवा बायोमेट्रिक डेटा (फिंगरप्रिंट किंवा आयरिस) बदलून घेऊ शकता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

इंटरनेट हवं की सुरक्षा?; काश्मीरप्रश्नी अमित शहांचा सवाल

Next Post

नोटाबंदीचा धसका! काळ्या पैशांतील २०००च्या नोटांचा प्रवाह आटला

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
नोटाबंदीचा धसका! काळ्या पैशांतील २०००च्या नोटांचा प्रवाह आटला

नोटाबंदीचा धसका! काळ्या पैशांतील २०००च्या नोटांचा प्रवाह आटला

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us