Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आदिवासी विकास विभागाच्या क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद ; जिल्ह्यातील ४९ आश्रमशाळेतील १२१२ स्पर्धेकांचा समावेश

najarkaid live by najarkaid live
November 2, 2023
in जळगाव
0
आदिवासी विकास विभागाच्या क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद ; जिल्ह्यातील ४९ आश्रमशाळेतील १२१२ स्पर्धेकांचा समावेश
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव, दि.२ नोव्हेंबर –  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल जिल्हा जळगाव अंतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२३-२४ अनुदानित आश्रमशाळा सत्रासेन तालुका चोपडा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. सदर क्रीडा स्पर्धेसाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून १७ शासकीय व ३२ अनुदानित आश्रमशाळेतील एकूण ६८१ मुले व ५३१‌ मुली असे एकूण १२१२ स्पर्धक खेळाडूंनी सहभाग नोंदवून आपल्या उत्कृष्ट खेळ कौशल्याचे प्रदर्शन केले.

या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत दिनांक २९ ते ३१ ऑक्टोबर पर्यंत यावल, चोपडा, चाळीसगाव, अमळनेर या चारही बीट मधील सर्व सांघिक साखळी सामने पार पडले. खो-खो, कबड्डी, हँडबॉल, हॉलीबॉल, रिले या खेळ प्रकारांचा समावेश होता. सकाळच्या सत्रात वयवर्ष १४, १७, १९ वयोगटातील मुली तसेच दुपारच्या सत्रात मुलांच्या धावणे (१००मीटर २०० मीटर ४०० मीटर ६०० मीटर ८००मीटर १५०० मीटर, ३०००मीटर ) तसेच फेकी (गोळा)थाळी व भाला) स्पर्धा घेण्यात आल्या.

दिनांक ३१ रोजी सर्व सांघिक स्पर्धांचे अंतिम सामने पार पडले. यात सर्वसाधारण जेतेपद प्रथम क्रमांक चोपडा बीट, द्वितीय चाळीसगाव, तृतीय यावल व चौथा अमळनेर बीट यांनी पटकावला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे कार्यक्रमास येऊ शकले नाहीत परंतु त्यांनी न आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत भ्रमणध्वनी द्वारे मुलांना मार्गदर्शन केले. नाशिक अप्पर आयुक्त संदीपजी गोलाईत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे रवींद्र नाईक जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव, निलय राठोड जात प्रमाणपत्र पडताळणी समिती धुळे यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच प्रकल्पाधिकारी यावल अरुण पवार,धनाजी नाना प्राथमिक आश्रम शाळेचे संस्थाध्यक्ष रवींद्र भादले यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धांच्या बक्षीस वितरण व समारोपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

सर्व प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले. नाशिक येथील अपर आयुक्त संदीप गोलाईत म्हणाले की, क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंनी आपआपले नावलौकिक करावे. शासनाच्या विविध योजनांचा फायदा घ्यावा. देशसेवेकडे कल असणाऱ्यांनी यातून धडे घ्यावेत. असे प्रतिपादित केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मराठ्यांना आरक्षण नक्की मिळेल, राज्य सरकारचं शिष्टमंडळ अंतरवली सराटी गावात दाखल

Next Post

रेल्वे विभागातील 13 कर्मचार्‍यांचा विशिष्ठ सेवा पुरस्काराने सन्मान

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
रेल्वे विभागातील 13 कर्मचार्‍यांचा विशिष्ठ सेवा पुरस्काराने सन्मान

रेल्वे विभागातील 13 कर्मचार्‍यांचा विशिष्ठ सेवा पुरस्काराने सन्मान

ताज्या बातम्या

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us