Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आदित्य ठाकरेंनी घेतली आमदारकीची शपथ

najarkaid live by najarkaid live
November 27, 2019
in राज्य, राजकारण
0
आदित्य ठाकरेंनी घेतली आमदारकीची शपथ
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – ठाकरे कुटंबातील पहिला विधानसभा आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांनी शपथ घेतली असून यंदाच्या विधानसभेत सर्वाधिक तरुण आमदार असणार आहेत.

दरम्यान सत्ता स्थापनेचा तिढा कजर सुटला असून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार लवकरच स्थापन होणार आहे. या निमित्ताने आज सकाळपासुन विधानभवनात तिन्ही पक्षांच्या आमदारांना राज्यपालांनी शपथ दिली. यावेळी ठाकरे घराण्यातील पहिला ठाकरे म्हणून विधानसभेचा सदस्यांची शपथ घेण्याचा मान आदित्य ठाकरे यांना मिळाला आहे. आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहे. त्यानंतर या सरकारमध्ये सर्वाधिक तरुण आमदार विधानसभा गाजवणार आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे, कोल्हापूरचे कॉंग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील, राष्ट्रवादीचे रोहित पवार, काँग्रेसचे झिशान सिद्दीकी, नमिता मुंदडा, प्रणिती शिंदे, आदिती तटकरे, अमित देशमुख हे आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री शपतविधीचे बॅनर उतरविले

Next Post

पारोळा-एरंडोल महामार्गावर अपघात; दोन जण ठार

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
पारोळा-एरंडोल महामार्गावर अपघात; दोन जण ठार

पारोळा-एरंडोल महामार्गावर अपघात; दोन जण ठार

ताज्या बातम्या

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

February 24, 2026
धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us