Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आत्म समृद्ध समाज निर्मितीसाठी वाचन प्रेरणा काळाची गरज ; राज्य शासन आदर्श शिक्षककिशोर पाटील कुंझरकर यांचे प्रतिपादन 

najarkaid by najarkaid
October 16, 2020
in जळगाव
0
आत्म समृद्ध समाज निर्मितीसाठी वाचन प्रेरणा काळाची गरज ; राज्य शासन आदर्श शिक्षककिशोर पाटील कुंझरकर यांचे प्रतिपादन 
ADVERTISEMENT

Spread the love

एरंडोल, (प्रतिनिधी) – येथून जवळच असलेल्या ग्रामपंचायत गालापूर अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापूर आदिवासी वस्तीवर वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन हसत-खेळत वाचनाचे महत्त्व पटवून देण्याविषयी शिक्षक दाम्पत्य किशोर पाटील कुंझरकर(आदिवासी वस्ती शाळा गाला पुर) व जयश्री पुरुषोत्तम पाटील (जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गाला पुर)यांनी पुढाकार घेतला.विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन हसत खेळत आनंददायी प्रयोगातून त्यांनी विद्यार्थ्याना वाचनाचे आणि हात धुण्याचे महत्त्व पटवून दिले.कठीण अशा कोरोना काळात या शिक्षक दाम्पत्याचा त्यांचा घर घर शाळा शिक्षण आपल्या दारी हा शिक्षणात खंड पडू न देण्याचा प्रयोग राज्यात सर्वत्र अनुकरणीय ठरत आहे. हसत-खेळत वाचन प्रेरणा दिन  साजरा करताना राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनी आत्मसमृद्ध समाज निर्मितीसाठी युवक विद्यार्थी व सर्वांनीच वाचन प्रेरणेची कास धरणे आवश्यक असल्याचे म्हटले. आदिवासीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गालापूर येथे भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसानिमित्त विद्यार्थी व पालकांची संवाद साधताना आरोग्य स्वच्छता व बेटी बचाव बेटी पढाव चे महत्वही त्यांनी विशद केले.  घरोघरी जाऊन मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गालापूर येथील शिक्षिका जयश्री पाटीलयांनी गोष्टीच्या पुस्तकाचे विद्यार्थ्यांच्या अंगणातच  विद्यार्थ्यांचे वाचन करून घेत वाचन संस्कृती साठी सर्वांनी वाचनाची कास धरावी असे आवाहन केले.विद्यार्थ्यांचे गोल रिंगण करून मनोरंजनात्मक वाचन भाषिक खेळ घेतले. त्यांनी खेळातून वाचनाचे महत्व सांगितले. हात धुण्याचे जीवनातील आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व सांगून कोरोना सारख्या कठीण काळात सर्वांनाच हात धुण्याच आपोआपच निसर्गान शिकवले असे म्हटले. तसेच आज शाळा सिद्धि कार्यक्रम अधिकारी आसिफ शेख साहेब यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय संध्याकाळी सात ते आठ शिक्षण संवाद राज्यस्तरीय तिसरा कार्यक्रम ऑनलाइन होणार असून यात परभणी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर झिरो बजेट हँडवॉश स्टेशन बाबतमार्गदर्शन करणार असल्याची माहिती दिली. माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी माहिती दिली.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भील , सुनील आप्पा भिल सखाराम सोनवणे सुभाष दादा भील, रेखाताई भिल, आरिफ दादा शेख, ग्राम विकास अधिकारी आर एम पवार, केंद्रप्रमुख सुनील महाजन आदी मान्यवरांसह पालक दोन्ही शाळांची शाळा व्यवस्थापन समिती सर्व सहकाऱ्यांचे  सहकार्य लाभले. जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती रवींद्र पाटील, गटविकास अधिकारी बी एस अकलाडे, डायट चे प्राचार्य डॉक्टर अनिल झोपे,गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील,उपशिक्षणाधिकारी राजेंद्र सपकाळे उपशिक्षणाधिकारी विजय पवार ,आदींनी आदिवासी वस्ती वरील या उपक्रमाचे सोशल मीडियाद्वारे अभिनंदन केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भूलवैद्यकशास्त्र : वेदनेवर विजय…

Next Post

चारही भावंडांची हत्या ; घटनास्थळी आ. चंद्रकांत पाटील दाखल

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
चारही भावंडांची हत्या ; घटनास्थळी आ. चंद्रकांत पाटील दाखल

चारही भावंडांची हत्या ; घटनास्थळी आ. चंद्रकांत पाटील दाखल

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us