Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आता राष्ट्रवादीलाही मोठा झटका ; दोन आजी माजी आमदार भाजपच्या वाटेवर

Editorial Team by Editorial Team
July 26, 2022
in राजकारण, राज्य
0
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यात शिवसेनेच्या ४० आमदारांच्या बडखोरीमुळे शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. यामुळे राज्यात शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेससाठीही चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.आता सोलापुरात राष्ट्रवादीला‌ मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन‌ पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचं समोर आलं आहे.

दिल्लीत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट आहे. त्यामुळे, राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता या भेटीनंतर ते आपल्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब करणार का? याकडेच लक्ष लागलं आहे. राजन पाटील हे माजी आमदार आहेत. तर, बबनदादा शिंदे हे माढा मतदारसंघाचे आमदार आहेत.

माजी आमदार राजन पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यत्र शरद पवार यांचे जवळचे मानले जातात. शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी माजी आमदार राजन पाटील यांच्यासाठी बैठक घेतली होती. अशात आता राजन पाटील यांनी दिल्लीत जात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नोकरीची मोठी संधी : या बँकेत विविध पदांसाठी भरती, ३०००० रुपये पगार मिळेल

Next Post

CSMT स्थानकात लोकल ट्रेन बंपरला धडकली

Related Posts

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
Next Post
CSMT स्थानकात लोकल ट्रेन बंपरला धडकली

CSMT स्थानकात लोकल ट्रेन बंपरला धडकली

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us