Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

..आता याबाबत शंका, मंत्रिपदासाठी पंकजा मुंडेंना एकनाथ खडसेंनी दिला हा सल्ला

Editorial Team by Editorial Team
August 12, 2022
in जळगाव, राजकारण
0
..आता याबाबत शंका, मंत्रिपदासाठी पंकजा मुंडेंना एकनाथ खडसेंनी दिला हा सल्ला
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : शिंदे आणि फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात नुकताच पार पडला. मात्र, यात एकाही महिला आमदाराला स्थान मिळालं नाही. यावरून विरोधी पक्षातील नेते जोरदार टीका करत आहेत. त्यातच भाजपच्या माजी नेत्या पंकजा मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलं होते. माझी पात्रता वाटत नसेल म्हणून मला मंत्रिपद दिलं नाही, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता जोरदार चर्चा सुरु झालीय. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडेंना महत्वाचा सल्ला दिलाय.

एकनाथ खडसे म्हणाले की, मंत्रिमंडळाचा विस्तार अपूर्ण दिसतोय. पुढच्या कालखंडात आणखी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. गोपीनाथ मुंडे यांच्या परिवाराशी जे कुणी संबंधित आहेत, पंकजा मुंडे असो वा इतर त्यांच्याव सातत्याने अन्याय केला जात आहे. आताही पंकजाताईंना मंत्रिमंडळात घेतील की नाही याबाबत शंका आहे. पंकजा मुंडे यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आता त्यांनी अजून वाट न पाहता वरिष्ठांना भेटावं, असा सल्ला एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडेंना दिलाय.

पंकजा मुंडेंचं नेमकं वक्तव्य काय?
पंकजा मुंडे म्हणाल्या की, अशा चर्चा माध्यमांमधून, माझ्या कार्यकर्त्यांमधून होत असतात. पण त्यांना वाटलं असेल की यांची पात्रता नाही, म्हणून दिलं नसेल. पण जेव्हा त्यांना वाटेल की पंकजा मुंडेंची पात्रता आहे तेव्हा ते देतील. पण आज मी शांत आहे, माझे कार्यकर्ते शांत आहेत. या सगळ्यात माझा काही रोल असणार नाही. मी जे काम करते ते स्वाभिमानाने आणि इज्जतीने राजकारण करते, असं पंकजा मुंडे यांनी आवर्जुन सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नात्याला कलंक! पतीच्या निधनानंतर मोठ्या दिराचा अत्याचार, पीडित महिला गरोदर, अमळनेर हादरले

Next Post

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जळगावात येताच महाजनांनी खडसेंना दिला ‘हा’ इशारा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका : म्हणाले..

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जळगावात येताच महाजनांनी खडसेंना दिला 'हा' इशारा

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us