Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आता भाजप प्रवक्तांचा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

Editorial Team by Editorial Team
November 20, 2022
in राजकारण, राष्ट्रीय
0
भाजपच्या जामनेर तालुक्याची सोशल मीडिया सेलची कार्यकारिणी जाहीर
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई : भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकरांवर केलेल्या आरोपांवर निशाणा साधताना राज्यसभा खासदार आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.त्रिवेदी यांच्या या वक्तव्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.

‘राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्य माफीनाम्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र आधीच्या काळात अनेक लोक सुटकेसाठी माफी मागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला पाच वेळा पत्र लिहिलं होतं. मग त्याचा अर्थ काय होतो? ब्रिटीश संविधानाची शपथ तर नाही घेतली ना,’ असं वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीवरील चर्चेच्या कार्यक्रमात बोलताना केलं आहे. त्रिवेदी यांच्या या वक्तव्यानंतर संताप व्यक्त केला जात असून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी याबाबत जोरदार आक्षेप नोंदवला आहे.

‘त्रिवेदींनी माफी मागावी, अन्यथा…’
सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या टिपण्णीनंतर काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. ‘शिवाजी महाराजांची तुलना माफीवीर सावरकर यांच्याशी करून सुधांशू त्रिवेदींनी शिवरायांचा अवमान केला आहे. जोपर्यंत त्रिवेदी हे याप्रकरणी माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांचा सहभाग असलेल्या कोणत्याही चर्चेच्या कार्यक्रमात काँग्रेस पक्ष सहभाग घेणार नाही,’ असं ट्वीट पवन खेरा यांनी केलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Banking Job : चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट अंतर्गत 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी.. त्वरित अर्ज करा

Next Post

सरकारकडून आर्थिक मदत हवी असल्यास, शेतकऱ्यांना येथे नोंदणी करावी लागेल, पैसे थेट खात्यात येतील

Related Posts

Google Pixel 10 Launch event : Made by Google इव्हेंटमध्ये एकाचवेळी चार नवे स्मार्टफोन

Google Pixel 10 Launch event : Made by Google इव्हेंटमध्ये एकाचवेळी चार नवे स्मार्टफोन

July 28, 2025
Rishabh Pant on crutches | भारताची संकटात मजल - इंग्लंडविरुद्ध Test सामना

Rishabh Pant on crutches | भारताची संकटात मजल – इंग्लंडविरुद्ध Test सामना

July 27, 2025
Plane Crash news

Plane Crash news : पुन्हा एक विमान दुर्घटना,पाच लहान मुलांसह सर्वांचा मृत्यू!

July 24, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Wife Kill Husband : गुगलवर 'व्यक्तीला कसं मारायचं' शोधलं... आणि पत्नीने पतीचा केला खून!

Wife Kill Husband : गुगलवर ‘व्यक्तीला कसं मारायचं’ शोधलं… आणि पत्नीने पतीचा केला खून!

July 23, 2025
Gift received ₹5 crore income Tax : ₹5 कोटींचा चेक भेट म्हणून मिळाल्यास कर लागेल का? जाणून घ्या काय सांगतो आयकर कायदा!

Gift received ₹5 crore income Tax : ₹5 कोटींचा चेक भेट म्हणून मिळाल्यास कर लागेल का?

July 23, 2025
Next Post
सरकारकडून आर्थिक मदत हवी असल्यास, शेतकऱ्यांना येथे नोंदणी करावी लागेल, पैसे थेट खात्यात येतील

सरकारकडून आर्थिक मदत हवी असल्यास, शेतकऱ्यांना येथे नोंदणी करावी लागेल, पैसे थेट खात्यात येतील

ताज्या बातम्या

PM Dhan Dhanya Krushi Yojana 2025: शेतकऱ्यांना 20,000 रुपये अनुदान, 24,000 कोटींचा निधी मंजूर

PM Dhan Dhanya Krushi Yojana 2025: शेतकऱ्यांना 20,000 रुपये अनुदान, 24,000 कोटींचा निधी मंजूर

July 29, 2025
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..

UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..

July 29, 2025
फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशन चॅम्पियन्स

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशन चॅम्पियन्स

July 29, 2025
Pune Rave Party: एकनाथ खडसेंची पुण्यात पत्रकार परिषद,पोलिसांवर थेट गंभीर आरोप

Pune Rave Party: एकनाथ खडसेंची पुण्यात पत्रकार परिषद,पोलिसांवर थेट गंभीर आरोप

July 29, 2025
Kawad Yatra Bus Accident : भीषण कावड यात्रा अपघात: १८ भाविकांचा मृत्यू!

Kawad Yatra Bus Accident : भीषण कावड यात्रा अपघात: १८ भाविकांचा मृत्यू!

July 29, 2025
What is IPO म्हणजे काय? संपूर्ण माहिती आणि गुंतवणुकीची पद्धत

What is IPO म्हणजे काय? संपूर्ण माहिती आणि गुंतवणुकीची पद्धत

July 29, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us