Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

.. आता गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करणार?

Editorial Team by Editorial Team
December 24, 2022
in जळगाव, राजकारण
0
बोदवडमध्ये शिवसेनेच्या भाजपच्या छुप्या युतीची चर्चा, महाजन-पाटलांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूरः गुजरात निवडणूक यशस्वी करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्येच्या पॅनलचा परभव झालेला आहे. राज्य जिंकून दाखवणाऱ्या सी आर पाटील यांना एकप्रकारे गावातच पराभव स्वीकारावा लागला आहे. मात्र सी. आर. पाटील यांच्या कन्येच्या पॅनलचा पराभव कोणी केला हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सांगितले.

जळगाव जिल्ह्यातील सी. आर. पाटील यांच्या कन्येचे पॅनेल ग्रामपंचायत निवडणुकीत होते. मात्र त्यांचे पॅनेलचा पराभव करण्यासाठी गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांनी प्रयत्न केला असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.

यावेळी त्यांनी सांगितले की, येत्या सहा महिन्याच्या आत तुम्ही घरी नाही गेला तर त्यांचे नाव सी. आर. पाटील नाही असा इशाराही त्यांनी या दोन्ही मंत्र्यांना दिला आहे. त्याच बरोबर सी. आर. पाटील आता तुमचा करेक्ट कार्यक्रमही करणार असंही त्यांनी यावेळी सांगितले.

सी. आर. पाटील यांनी गुजरात निवडणुकीत फार महत्वाची भूमिका पार पाडली होती. मात्र त्याच सी. आर. पाटील यांच्या मुलीचे पॅनेल ग्रामपंचायत निवडणुकीत होते. मात्र त्यांच्या ग्राम विकास पॅनलला या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नवीन वर्षाची भेट ; गरिबांना वर्षभर रेशनचे मोफत अन्नधान्य मिळणार, केंद्र शासनाचा निर्णय !

Next Post

राज्यातल्या भाजप आमदाराच्या वाहनाला भीषण अपघात, थरकाप उडवणारा VIDEO समोर

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
राज्यातल्या भाजप आमदाराच्या वाहनाला भीषण अपघात, थरकाप उडवणारा VIDEO समोर

राज्यातल्या भाजप आमदाराच्या वाहनाला भीषण अपघात, थरकाप उडवणारा VIDEO समोर

ताज्या बातम्या

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us