Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दसऱ्याच्या शुभमुहर्तावर महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजू मामा) प्रचार नारळ वाढून करणार सीमोल्लंघन !

najarkaid live by najarkaid live
October 7, 2019
in जळगाव
0
दसऱ्याच्या शुभमुहर्तावर महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजू मामा)  प्रचार नारळ वाढून करणार सीमोल्लंघन !
ADVERTISEMENT

Spread the love

  • ८ ऑक्टोंबर मंगळवार रोजी दुपारी ४ वाजता ग्राम दैवत श्रीराम मंदिर (जुने जळगाव) येथून प्रचाराला सुरुवात
  • ना. गिरीशभाऊ महाजन, मा.ना. गुलाबराव पाटील, माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांची प्रमुख उपस्थिती

जळगाव –  शहर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा – शिवसेना – रासप – आरपीआय(A) – शिवसंग्राम – रयतक्रांती महायुतीचे उमेदवार आ. श्री सुरेश भोळे (राजुमामा) यांचा विजयादशमीच्या (दसरा ) शुभमुहूर्तावर जळगांव शहराचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर देवस्थान रथ चौक येथून दि.८ ऑक्टोंबर मंगळावर रोजी दुपारी ४ वा. प्रमुख नेत्यांच्या हस्ते प्रचार नारळ वाढून होणार आहे.

प्रचार शुभारंभप्रसंगी जलसंपदामंत्री जिल्हा पालकमंत्री मा ना. गिरीशभाऊ महाजन, सहकार राज्य मंत्री मा. ना. गुलाबराव पाटील, माजी महसूल मंत्री आ. एकनाथराव खडसे, मा.ना. हरिभाऊ जावळे, मा.ना गुरुमुखजी जगवणी, मा.ना सौ. उज्वलाताई पाटील, विभाग संघटन मंत्री किशोरजी काळकर, खा. उन्मेशदादा पाटील, खा. रक्षाताई खडसे, आ. चंदूभाई पटेल, आ. सौ स्मिताताई वाघ, आ. संजयजी सावकारे, शिवसेना महानगर प्रमुख शरदभाऊ तायडे, रिपाई (A)  जिल्हा अध्यक्ष आनंद बाविस्कर, महापौर सौ सिमाताई भोळे, उपमहापौर डॉ. अश्विनभाऊ सोनवणे, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, सभागृह नेते ललित कोल्हे,विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, शिवसेना गटनेते अनंतजी जोशी तसेच नितिन लढ्ढा, भाजपा उपगट नेते, राजेंद्रजी घुगे पाटील,, महिला सभापती सौ मंगलाताई चौधरी, मनपा प्रभाग सभापती डॉ. चंद्रशेखरजी पाटील, सौ रंजनाताई वानखेडे ,क्र सौ सुरेखाताई सोनवणे, विजय पाटील, बजरंग दलचे ललित भैय्या चौधरी, आरपीआयचे रविंद्र सपकाळे, अनिल अडकमोल, नंदाताई बाविस्कर रासपचे लखन हटकर व सर्व महायुतीचे नगरसेवक, मंडल अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, महिला पदाधिकारी, प्रभाग समिती सदस्य, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख, भाजपा, शिवसेना, रिपाई,शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या सर्वांच्या उपस्थित जळगांव शहर विधानसभा मतदारसंघाचा प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दि.८/१०/२०१९ मंगळवार रोजी ठीक दुपारी ४:०० वा श्रीराम मंदिर संस्थान जुने जळगाव रथ चौक येथे हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, दीपक सूर्यवंशी, महेश जोशी, व प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारक, महेश ठाकूर यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दसर्‍याच्या शुभमुहर्तावर महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजू मामा) प्रचार नारळ वाढून करणार सीमोल्लंघन

Next Post

जळगाव शहर मतदार संघात अभिषेक पाटील यांचा प्रचार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगाव शहर मतदार संघात अभिषेक पाटील यांचा प्रचार

जळगाव शहर मतदार संघात अभिषेक पाटील यांचा प्रचार

ताज्या बातम्या

1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

March 15, 2026
LPG  : घरगुती गॅसवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांना LPG सिलेंडर मिळणार नाही

पुण्यात महामेट्रोच्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळा संपन्न

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षणCCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षण CCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

March 15, 2026
धक्कादायक ! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडले

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us