Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आज तब्बल 610 नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळले

najarkaid by najarkaid
March 6, 2021
in जळगाव
0
अमरावती, यवतमाळमध्ये कोरोना विषाणूच्या ‘परदेशी स्ट्रेन’ बाबत आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) आज दि.6 मार्च रोजी तब्बल 610 नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले आहेत.जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढतांना दिसत असून आजही सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरात आढळून आले आहे.त्यामुळे प्रत्येकाने आता मास्क लावणे आणि जास्त खबरदारी घेणे अत्यावश्यक बनलेले आहे.

जळगाव शहर 334, जळगाव ग्रामीण 30 , भुसावळ 38 ,अमळनेर 11, चोपडा 67 ,पाचोरा 02, भडगाव 03 ,धरणगाव 10,यावल 04,एरंडोल 03,जामनेर 02, रावेर 27,पारोळा 16 , चाळीसगाव 15,मुक्ताईनगर 26, बोदवड 19आणि इतर जिल्ह्यातील 03 असे एकूण 610 रूग्ण आज कोरोनाबाधीत आढळून आलेले आहे.
आज दिवसभरात 327 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 58222 रूग्ण बरे झालेले आहे. जिल्ह्यात सध्या 4407 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 64032 इतकी झालेली आहे. जिल्ह्यात आज 2 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण 1403 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता 15 मार्च पर्यंत हे निर्बंध कायम… जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी

Next Post

जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी कोरोना लसीचा घेतला पहिला डोस

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी कोरोना लसीचा घेतला पहिला डोस

जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी कोरोना लसीचा घेतला पहिला डोस

ताज्या बातम्या

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us