Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजाराला कंटाळून दापोरा येथे झाडाला गळफास घेऊन शेतमजुराची आत्महत्या 

najarkaid live by najarkaid live
June 6, 2019
in जळगाव
0
आजाराला कंटाळून दापोरा येथे झाडाला गळफास घेऊन शेतमजुराची आत्महत्या 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  तालुक्यातील दापोरा येथे आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास एका ६० वर्षीय शेतमजुराने गिरणा नदी काठच्या बांधावरील निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान आत्महत्या ऍक्सीडेन्ट झाल्याने आणि पॅरालिसिसचा झटका आल्याने ते आजाराने ग्रस्त असल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याबाबत माहिती अशी कि , दापोरा गावात मुरलीधर सुकलाल साठे वय ६० हे मजुरीचे काम करतात . आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास शौचाला जाऊन येतो असे सांगून ते घराबाहेर पडले . मात्र ते न आल्याने घरच्या मंडळींनी त्यांचा शोध घेतला असता गिरणा नदीच्या काठाला लागून असलेल्या निंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने त्यांनी गळफास घेतला असल्याचे आढळून आले. यामुळे नातेवाईकांनी घटनांसाठी एकच आक्रोश केला . तसेच याबाबतची माहिती पोलीस पाटील जितेश माधवराव गवंदे यांनी तालुका पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर घटनास्थळी तात्काळ पोलिसांनी धाव घेत पंचनामा करण्यास सुरुवात केली . दरम्यान मृत मुरलीधर साठे यांच्या पश्चात पत्नी , नाशिक येथे मोठा मुलगा आणि जैन इरिगेशन येथे कामास असलेला दुसरा मुलगा ,सुना नातवंडे असा परिवार आहे. मुरलीधर साठे यांनी आजाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती पुढे येत आहे . याबाबत तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते . पुढील तपास पोलीस उप निरीक्षक तडवी व इतर कर्मचारी करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगावात बंद घराचे कुलूप तोडून एक लाखांचा मुद्देमाल लंपास 

Next Post

उमाळा येथे पेव्हर ब्लॉकच्या कामांना प्रारंभ 

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
उमाळा येथे पेव्हर ब्लॉकच्या कामांना प्रारंभ 

उमाळा येथे पेव्हर ब्लॉकच्या कामांना प्रारंभ 

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us