Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजच्या दिवशी मनातील चिंता संपणार ; वाचा काय म्हणते तुमची राशी?

Editorial Team by Editorial Team
November 24, 2022
in राष्ट्रीय
0
राशीभविष्य, रविवार २३ ऑक्टोबर २०२२ ; कसा जाईल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी? जाणून घ्या
ADVERTISEMENT

Spread the love

मेष- दिवस आनंदात जाईल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. मतभेद होणार नाही याची काळजी घ्या. जवळच्या व्यक्तीशी वाद घालू नका.

वृषभ- आजचा दिवस चांगला जाणार आहे. मोठी गुंतवणूक शक्यतो टाळा. कुटुंबात आनंदाचे वातारण असेल.

मिथुन- नोकरीतील बदल करणे टाळावे. नवीन परिचयाचा फायदा होईल. मोठे निर्णय पुढे ढकलावे . देवीला नारळ अर्पण करा.

कर्क- नोकऱ्या बदलू नका. उधार दिलेले पैसे परत मिळतील. पांढर्‍या चंदनाचा तिलक लावावा.

सिंह- मित्रांचं सहकार्य लाभेल. आजच्या दिवशी जीवनावश्यक वस्तू जवळ ठेवा. शिवलिंगावर साखर अर्पण करा.

कन्या- अचानक प्रवास घडू शकतो. तुमच्या जोडीदाराचा आदर करा. वाणीवर नियंत्रण ठेवा

तूळ- गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वडीलधाऱ्यांच्या तब्येतीची काळजी राहील.

वृश्चिक- परदेश प्रवासाचे बेत आखाल. नोकरीत वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. जुने अडकलेले पैसे मिळतील.

धनु- आजच्या दिवशी मनातील चिंता संपणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. तुपाचं दान करावं.

मकर- घरातील कलह संपुष्टात येणार आहे. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला नक्की घ्या. गणपतीला लाल फुल वाहा.
कुंभ- रोजगाराचा प्रश्न संपणार आहे. जोडीदाराचे आरोग्य चांगले राहील. कुटुंबात मन रमेल. जोडीदाराकडून आनंदाची बातमी मिळेल.

मीन- नात्यात गोडवा येणार आहे. प्रेम प्रकरणांसाठी चांगला काळ आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

समाज कल्याण न्यास या संस्थेचे कार्याची व्याप्ती देश पातळीवर वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत – डॉ.विश्वासराव आरोटे

Next Post

I just feel like… व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवून उचललं टोकाचं पाऊल

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
I just feel like… व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवून उचललं टोकाचं पाऊल

I just feel like... व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवून उचललं टोकाचं पाऊल

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us