Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आघाडी सरकारचे आमदार फोडता येत नसल्याने भाजप कडून केंद्राचा वापर करुन सरकार बदलण्याचे प्रयत्न

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा भाजपावर निशाणा

najarkaid by najarkaid
March 23, 2021
in राज्य, राजकारण
0
आघाडी सरकारचे आमदार फोडता येत नसल्याने भाजप कडून केंद्राचा वापर करुन सरकार बदलण्याचे प्रयत्न
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि.22 – महाराष्ट्रात आता भाजपला आमदार फोडता येत नाही, म्हणून महाविकासआघाडी सरकारला बदनाम करून, केंद्राचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार बदलता येईल असे प्रयत्न भाजप करत असल्याचं सांगत कॅबिनेट मंत्री ना.नवाब मलिक यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

आज राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजप केंद्राचा वापर करुन सरकार बदलाचे प्रयत्न होतं असल्याचं सांगत भाजपावर पलटवार केला आहे यावरून राष्ट्रवादी देखील भाजपाला उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे

मात्र भाजपनं ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तर दुसरीकडे मुनगंटीवार यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी राज्यपाल यांनी शिफारस करावी अशी मागणी लावून धरली आहे. तर आज देवेंद्र फडणवीस यांनी काही कागदपत्र, पेनड्राईव्ह केंद्रीय गृह विभागाच्या सचिव यांच्याकडे देऊन राजकीय वातावरण अधिक तापावले आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या ‘त्या’ पत्रावर अनेक प्रश्न उपस्थित करत गृहमंत्री यांना ‘क्लीन चिट’ दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोलिसांतील बदल्या, पदोन्नतीच्या मोठ्या रॅकेटचा हा घ्या पुरावा!

Next Post

कोरोना बधितांच्या अंत्यसंस्काराचे व्हिडीओ व्हायरल होण्यापासून थांबवा

Related Posts

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Next Post
कोरोना बधितांच्या अंत्यसंस्काराचे व्हिडीओ व्हायरल होण्यापासून थांबवा

कोरोना बधितांच्या अंत्यसंस्काराचे व्हिडीओ व्हायरल होण्यापासून थांबवा

ताज्या बातम्या

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us