Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आई रागावल्याने दहावीतील विद्यार्थिनीने उचललं टोलचे पाऊल 

Editorial Team by Editorial Team
June 23, 2022
in जळगाव
0
दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ :  शहरातील सहकार नगरातील तनिष्क अपार्टमेंट रहिवासी व साकेगावातील मूळ रहिवासी असलेल्या अर्पणा सोपान पाटील (16) या दहावीतील विद्यार्थिनीने धान्यात टाकण्याचे औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

आई रागावल्याने अल्पवयीन तरुणीने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. शहरातील सहकार नगरातील तनिष्क अपार्टमेंटमधील रहिवासी अर्पणा पाटील ही गुरूकूल शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती मात्र मंगळवारी आईने रागावल्यानंतर तिने धान्यात टाकाण्याची औषधाची पावडर पाण्यात मिसळून हे पाणी प्राशन केले व अत्यवस्थ अवस्थेत भुसावळातील डॉ.मानवतकर हॉस्पीटलला उपचारासाठी नेल्यानंतर मध्यरात्री 1.45 वाजता उपचार सुरू असताना तिचा मृत्यू ओढवला.

मृत अर्पणाच्या मृतदेहावर भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमध्ये बुधवारी सकाळी विच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.आहे. पोलिस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट पुढील तपास करीत आहे. मृत अर्पणा हिची आई डीआरएम कार्यालयात नोकरीला आहे तर वडील ठेकेदार आहे. दरम्यान, रुग्णालयात
जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील यांनी जावून माहिती घेतली. अर्पणा ही पाटील यांच्या नात्यात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी ! शिंदे गटाला भाजपकडून मोठी ऑफर

Next Post

सातगाव (डोंगरी) वि.का.सह.सेवा सोसायटीत प्रा.भागवत महालपूरेंच्या पॅनलचा दणदणीत विजय

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
सातगाव (डोंगरी) वि.का.सह.सेवा सोसायटीत प्रा.भागवत महालपूरेंच्या पॅनलचा दणदणीत विजय

सातगाव (डोंगरी) वि.का.सह.सेवा सोसायटीत प्रा.भागवत महालपूरेंच्या पॅनलचा दणदणीत विजय

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us