Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आईच्या आजारपणात सेवेसाठी माहेरी आलेल्या लेकीचा कोरोनाने मृत्यु…

najarkaid by najarkaid
May 9, 2021
in जळगाव
0
आईच्या आजारपणात सेवेसाठी माहेरी आलेल्या लेकीचा कोरोनाने मृत्यु…
ADVERTISEMENT

Spread the love

यावल प्रतिनिधी( दिपक नेवे)- सध्या कोरोना आजाराने सर्वत्र थैमान घातलेले असून अनेक प्रिय व्यक्ती उपचारादरम्यान आपल्या जवळच्या नातेवाईक-कुटूंबाला सोडून जात मरण पावत आहे. अशा या दुर्दैवी घटनांमुळे अनेक कुटुंबाच्या- कुटुंब उध्वस्त होत आहे. पती-पत्नी पैकी कोणी एक जण जरी दगावला तरी त्या मयत व्यक्तीच्या पश्चात राहिलेल्या परिवाराचे जगणे फारच क्लेशदायक,दुःखदायक व असह्य असे बनत असते. अशीच काहीशी दुर्दैवी घटना नावरे ता.यावल येथील मेढे परिवाराची माहेरवाशिन लेकीची घडली आहे.

याबाबत मयत महिलेच्या कुटुंबियांकडून मिळालेली माहिती अशी की,नांदेड ता धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गौतम चिंतामण सैंदाणे यांची पत्नी सौ रत्नाबाई गौतम सैंदाणे (वय ५२) या आपल्या माहेरी नावरे ता.यावल येथे दि.८ एप्रिल रोजी आपली आई श्रीमती गिताबाई सुपडू मेढे यांच्या आजारपणात सेवा-श्रृता करण्यासाठी आलेल्या होत्या. मातृत्वाचा वात्सलपूर्ण भावनेतून रत्‍नाबाई या आपल्या आईची दिवस-रात्र मनापासून सेवा करत होत्या.मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच सुरू होते.

दरम्यानच्या काळात रत्‍नाबाई सैंदाणे या आजारी पडल्या त्यानंतर तपासणी केली असता त्या कोरोना बाधित असल्याच्या आढळून आल्या. लागलीच त्यांना दि २२ रोजी साकेगाव येथील गोदावरी हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान पाचव्याच दिवशी म्हणजे दि २७ एप्रिला रोजी सकाळी चार वाजता रत्‍नाबाई यांची प्राणज्योत मालवली. मयत रत्‍नाबाई या अगदी कमी वयातच आपल्या कुटुंबाला सोडून गेल्याने संपूर्ण सैंदाणे व मेढे कुटुंबीय शोकाकुल झाले.

मयत रत्नाबाई यांच्या पश्चात पती,दोन मुले, एक मुलगी,आई,दोन बहीणी,दोन भाऊ, जावई,नातवंडे, असा परिवार असून त्या भावा-बहिणी मध्ये सर्वात मोठ्या होत्या. त्यांच्या दुःखद निधनाची घटना कुटूंबियांना चटका लावून गेली. पत्नीच्या अचानक जाण्याने संसाराचा गाडा आता एकट्याने कसा ओढाडायचा ? असा प्रश्न मयत रत्‍नाबाई यांचे पती गौतम सैंदाणे यांच्यासमोर आहे.मयत रत्नाबाई यांच्या बाबतीत घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असल्याने माहेरी व सासरी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उड्डाण पुलाचे नाव महाराणा प्रतापसिंह दिले जाईल : ना. गुलाबराव पाटील

Next Post

लसीकरण केंद्रासाठी वरणगांव ग्रामीण रुग्णालयात भाजयुमोचे आंदोलन

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
लसीकरण केंद्रासाठी वरणगांव ग्रामीण रुग्णालयात भाजयुमोचे आंदोलन

लसीकरण केंद्रासाठी वरणगांव ग्रामीण रुग्णालयात भाजयुमोचे आंदोलन

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us