Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आंबेडकरांचा कालचा अंदाज अखेर खरा ठरला!

najarkaid live by najarkaid live
November 23, 2019
in राज्य, राजकारण
0
आंबेडकरांचा कालचा अंदाज अखेर खरा ठरला!
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबईः – वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काल एका पत्रकार परिषदेत वर्तवलेला अंदाज आज अखेर खरा ठरला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सत्ता स्थापनेसाठी जोर बैठका सुरू आहे. सत्तेसाठी महाविकासआघाडी तयार होत आहे. परंतु, यात शिवसेनेचा पोपट होऊ नये एवढीच इच्छा आहे, असे वक्तव्य काल अकोल्यात आंबेडकरांनी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले होते. 

अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली. गेल्या २६ दिवसांपासून राज्यात नाटक सुरू आहे. राष्ट्रवादी हा पक्ष बिनबुडाचा आहे. तो कोणत्याही बाजूने जाऊ शकतो. काँग्रेसनेही शिवसेनेबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. नाहीतर मुख्यमंत्रिपदासाठी पुढाकार घेतलेल्या शिवसेनेचा पोपट होऊ नये म्हणजे झालं, असे बाळासाहेब आंबेडकर म्हणाले होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अॅड प्रकाश आंबेडकरांनी आघाडीत सहभागी होण्याऐवजी एकला चलो रे जाणे पसंत केले होते. त्यांच्या या निर्णयाचा काँग्रेस – राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. २५ ते ३० जागांवर आघाडीचे उमेदवार थोड्या मतांच्या फरकाने पराभूत झाले होते. काँग्रेस – राष्ट्रवादीचे राजकारण हे विश्वासाचे नाही, असा आरोप आंबेडकरांनी याआधीच केलेला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रवादीत फूट पाडून फडणवीसांनी खरी करून दाखवली मी पुन्हा येईन’घाेषणा

Next Post

फाटाफुटीचं हे राजकारण मी खूप पाहिलंय; पवारांचा गर्भित इशारा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
फाटाफुटीचं हे राजकारण मी खूप पाहिलंय; पवारांचा गर्भित इशारा

फाटाफुटीचं हे राजकारण मी खूप पाहिलंय; पवारांचा गर्भित इशारा

ताज्या बातम्या

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

February 25, 2026
रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us