Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अशोक भोईटे यांची जामनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी बिनविरोध निवड

najarkaid live by najarkaid live
August 5, 2024
in Uncategorized
0
अशोक भोईटे यांची जामनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी बिनविरोध निवड
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती राजमल नामदेव भागवत यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त सभापतीपदी अशोक काशिनाथ भोईटे बेटावद बु येथील रहिवासी असलेले सोमवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी बिनविरोध निवड करण्यात आली
निवड सभेत माजी सभापती राजमल नामदेव भागवत, उपसभापती वसुदेव घोंगडे यांचा सह बाजार समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते पदावर बिनविरोध निवड झाल्यावर सभापती अशोक भोईटे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.

सभापती पदाच्या निवडीसाठी अधयसीन अधिकारी म्हणून जामनेर येथील सहाय्यक निबंधक जगदीश बी बारी यांनी कामकाज पाहिले. त्यांचे सह सहाय्यक निबंधक कार्यालयातील एस एस पवार हे देखील उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समिती जामनेरच्या सर्वांगीण विकास कामासाठी काम करणार असल्याची भावना नव नियुक्त सभापती अशोक भोईटे यांनी व्यक्त केले.
राज्याचे पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी सभापती अशोक भोईटे यांचा सत्कार करण्यात आला तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, बंटी वाघ, मांगीलाल गिल, रवींद्र झाल्टे, सुनील कलाल, आतिश झाल्टे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अती पावसामुळे नुकसान झालेल्या भागातील पंचनामे करुन, अहवाल सादर करा

Next Post

जळगाव जिल्ह्यात ९५००० क्विंटल ज्वारी खरीदीचे उदिष्ट वाढविले

Related Posts

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात ९५००० क्विंटल ज्वारी खरीदीचे उदिष्ट वाढविले

जळगाव जिल्ह्यात ९५००० क्विंटल ज्वारी खरीदीचे उदिष्ट वाढविले

ताज्या बातम्या

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us