Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अशा नराधमांना भर चौकामध्ये फाशी द्यायला पाहिजे; गोंडगाव घटनेवरून चित्रा वाघ संतापल्या

Editorial Team by Editorial Team
August 8, 2023
in जळगाव
0
अशा नराधमांना भर चौकामध्ये फाशी द्यायला पाहिजे; गोंडगाव घटनेवरून चित्रा वाघ संतापल्या
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव । तालुक्यातील गोंड गाव येथे घडलेल्या घटनेनंतर भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी पीडित मुलीच्या परिवाराची आज सांत्वनपर भेट घेतली. दरम्यान, ‘एक आई म्हणून मला विचाराल तर मी नक्की हे सांगेन की, अशा नराधमांना भर चौकामध्ये फाशी द्यायला पाहिजे असं यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या.

मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्या या नराधमाला भर चौकात फाशी शिक्षा द्यायला पाहिजे, असे कृत्य त्याने केले आहे. मात्र कायद्याच्या चौकटीत राहून त्याला फाशीची शिक्षा मिळेल, असा विश्वास भाजप महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.

त्यांची सहानुभूतीपूर्वक चौकशी करुन मुलीच्या आरोपीस कठोर शिक्षा केली जाईल, कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला सोडले जाणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी पीडित परिवारासाठी दिलेली आर्थिक मदत परिवाराच्या स्वाधीन केली.

सरकार, पोलीस दक्ष असून समाज म्हणून आपण कुठे कमी पडतोय का, हे पाहणं फार गरजेचे आहे. सगळ्यांनी एकत्रित येऊन या मुलीच्या रक्षणाची जबाबदारी घेणं गरजेचं असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. पुण्याच्या घटनेत दोन सजग मुलांनी मुलीचा जीव वाचवला, अशी सजगता प्रत्येकाने दाखवणे गरजेचे आहे. एक आई म्हणून झालेल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून जे जे काही करता येईल, त्या त्या खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोण आहे शर्लिन चोप्रा जिला राहुल गांधींशी लग्न करायचे आहे?

Next Post

महिलांनी अबला नसुन सबला बनावे मुक्ताईनगर मतदारसंघात महिलांना स्व रक्षणाचे धडे देण्यासाठी स्वयंसिद्धा अभियान राबवणार-रोहिणी खडसे

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
महिलांनी अबला नसुन सबला बनावे मुक्ताईनगर मतदारसंघात महिलांना स्व रक्षणाचे धडे देण्यासाठी स्वयंसिद्धा अभियान राबवणार-रोहिणी खडसे

महिलांनी अबला नसुन सबला बनावे मुक्ताईनगर मतदारसंघात महिलांना स्व रक्षणाचे धडे देण्यासाठी स्वयंसिद्धा अभियान राबवणार-रोहिणी खडसे

ताज्या बातम्या

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us