Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अवंतीका फाऊंडेशन शहादा तर्फे आयोजित वत्कृत्व व निबंध स्पर्धा जि.प.शाळा मातकुट -बोराळे येथे मोठ्या उत्साहात संपन्न

najarkaid live by najarkaid live
February 25, 2022
in Uncategorized
0
अवंतीका फाऊंडेशन शहादा तर्फे आयोजित वत्कृत्व व निबंध स्पर्धा जि.प.शाळा मातकुट -बोराळे येथे मोठ्या उत्साहात संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

शहादा – जि. प.शाळा मातकुट व बोराळे यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. शाळा बोराळे येथे अवंतिका फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला गावातील सरपंच अविनाश सोनवणे तसेच अवंतीका फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्षा पल्‍लवी प्रकाशकर ,संस्थेचे संघटक रामचंद्र नाईक, छायाताई प्रकाशकर, शा.व्य.समिती सदस्य विजूदादा सोनावणे,माजी शा.व्य.समिती अध्यक्ष संतोष, ग्रामसेवक ठाकरे, जि .प.शाळा बोराळे येथील  मनोहर भामरे , प्रताप पाडवी, जि. प. शाळा मातकुट येथील श्री. रामदास जाधव ,श्रीमती अर्चना सोनार , श्रीमती लक्ष्मी पवार , दोन्ही शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमात निबंध स्पर्धा,हस्ताक्षर स्पर्धा व्यक्तिमत्व विकास या स्पर्धेमध्ये प्रथम तनुजा सुतार व अविनाश पवार , द्वितीय योगिता कोळी व काजल भील आणि तृतीय काजल गोरख भील व चंदा भील या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र,स्केचपेन बॉक्स, पेन इत्यादी असे शालेय साहित्य. देऊन गौरविण्यात आले .तसेच वयैक्तिक स्वच्छता स्पर्धेत यज्ञा पाटिल ,काजल भील व पायल भील या विद्यार्थ्यांनी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.

या कार्यक्रमात अवंतीका फाऊंडेशनच्या वतीने बोराळे -मातकुट ग्रायपंचायतीला कोविड -19काळात केलेल्या उत्तम कामगिरी साठी विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मातकुट शाळेचे मुख्याध्यापक श्री. रामदास सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार बोराळे शाळेचे मुख्याध्यापक श्री. मनोहर भामरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.शाळेत वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन शपथ घेऊन समारोप करण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगांव जिल्हयातील कोणतेही नागरिक, विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी ‘या’क्रमांकावर संपर्क साधावा

Next Post

सोन्याचे दर विक्रमी पातळीवर, वाचा जळगावच्या सुवर्ण नगरीमधील दर

Related Posts

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

February 25, 2026
जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात घसरण ; वाचा नवे दर

सोन्याचे दर विक्रमी पातळीवर, वाचा जळगावच्या सुवर्ण नगरीमधील दर

ताज्या बातम्या

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

February 25, 2026
जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

February 25, 2026
India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

February 25, 2026
रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

February 25, 2026
Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

February 25, 2026
7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us