Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अल्पवयीन मुलांसाठी SBI देतेय खाते उघडण्याची सुविधा, जाणून घ्या कोणते फायदे मिळणार?

Editorial Team by Editorial Team
September 4, 2022
in राष्ट्रीय
0
अल्पवयीन मुलांसाठी SBI देतेय खाते उघडण्याची सुविधा, जाणून घ्या कोणते फायदे मिळणार?
ADVERTISEMENT

Spread the love

तुम्हीही तुमच्या मुलाचे बँक खाते उघडण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी  आहे.कारण आता स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून अल्पवयीन मुलांसाठी खाते उघडण्याची सुविधा दिली जात आहे. कोणत्याही वयाच्या मुलांचे खाते पालकांना किंवा गार्डियनला उघडता येईल. हे लक्षात घ्या कि, SBI मध्ये आपल्याला प्रकारची खाती उघडता येतील. यातील एका खात्याचे नाव SBI Pehla Kadam आणि दुसऱ्या खात्याचे नाव SBI Pehli Udaan असे आहे.

एका मीडिया रिपोर्ट्स रिपोर्टनुसार, Pehla Kadam आणि Pehli Udaan नावाने ऑनलाइन बचत खाते उघडता येईल. या दोन्ही बँक खात्यांमध्ये नेट बँकिंगसह जवळपास सर्वच बँकिंगच्या सुविधा दिल्या जातात. तसेच यामध्ये पैसे काढण्याची मर्यादा असल्याने पैशांच्या उधळपट्टीची भीती देखील नाही. त्याच बरोबर या खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्याचे बंधन देखील नाही.

Pehla Kadam बँक अकाउंट
कोणत्याही वयोगटातील मुलांच्या नावाने हे खाते उघडता येईल. यामध्ये अल्पवयीन मुलांसह पालकांना किंवा गार्डियनला जॉईंट अकाउंट उघडता येईल. हे खाते फक्त मुलाच्या नावाने उघडता येणार नाही. तसेच हे खाते पालकांना किंवा मुलांना स्वतः वापरता येईल. यामध्ये खातेदाराला एटीएम डेबिट कार्डची सुविधा देखील दिली जाते. या कार्डद्वारे 5,000 रुपयांपर्यंत पैसे काढता येतील. यामध्ये मोबाईल बँकिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे.

यामध्ये मोबाईल बँकिंग वापरून बिल पेमेंट देखील करता येईल मात्र ट्रान्सझॅक्शनसाठी काही लिमिट असेल. तसेच मोबाईल बँकिंगद्वारे फक्त 2,000 रुपये खर्च करता येतील. इंटरनेट बँकिंग सुविधेमध्ये ट्रान्सझॅक्शनसाठी डेली 5,000 रुपयांचे लिमिट असेल. यामध्ये खास डिझाईन केलेले 10 पानांचे चेकबुकही दिले जाते.

Pehli Udaan बँक अकाउंट
10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना हे खाते उघडता येईल आणि त्यांना यामध्ये स्वतःची सही देखील करता येईल. हे खाते फक्त अल्पवयीन मुलांच्या नावाने उघडले असल्याने तो एकटाच वापरू शकतो. यामध्ये एटीएम डेबिट कार्डची सुविधा देखील मिळेल. तसेच डेली 5000 रुपयांपर्यंत पैसे काढता येतील. Pehli Udaan च्या खातेदाराला मोबाईल बँकिंग वापरून डेली 2000 रुपये खर्च करता येतील. जर अल्पवयीन व्यक्ती सही योग्यपणे करू शकत असेल तर त्याला खास डिझाइन केलेले चेकबुकही दिले जाते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ही पिठाची भाकरी खाल्ल्याने हाडे होतात मजबूत ; वजन कमी करण्यातही गुणकारी 

Next Post

महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना सुरु ; आजच करा अर्ज, आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी वाचा

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना सुरु ; आजच करा अर्ज, आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी वाचा

महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना सुरु ; आजच करा अर्ज, आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी वाचा

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us