Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अर्सेनिक अल्बम-30 औषधाची किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री केल्यास कारवाई होणार – गोरक्ष गाडीलकर

najarkaid live by najarkaid live
May 20, 2020
in जळगाव
0
जिल्ह्यातील कोविड सेंटरमधील सोयीसुविधांचे नियंत्रण व समन्वय ठेवण्यासाठी गोरक्ष गाडीलकर आणि सतीष कुलकर्णी यांची सक्षम अधिकारी म्हणून नियुक्ती
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,  दि. 20 – कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरामध्ये मोठया प्रमाणावर मनुष्यहानी झालेली असून, लाखो लोक बाधीत झालेले आहे. अर्सेनिक अल्बम-30 या होमीओपॅथी औषधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते म्हणून मोठया प्रमाणावर या औषधाचा खप वाढलेला आहे. या संधीचा गैरफायदा घेवुन काही मेडीकल स्टोअर्समधून ही औषधे अवास्तव किंमत आकारुन विकली जात आहे. मेडीकल स्टोअर्स चालक आणि काही होमीओपॅथी डॉक्टरांची ही कृती निश्चितच बेकायदेशीर आहे.
अर्सेनिक अल्बम-30 या औषधाचा तयार करण्याचा खर्च, वाहतुक खर्च व इतर अनुंषगीक खर्च कमीत कमी नफा विचारात घेता 80 ते 100 गोळ्या असलेली एक बॉटल (One Drum) ही जास्तीत जास्त 11 रुपयांपर्यंत विक्री करणे अपेक्षित आहे. सार्वजनिक आरोग्याचा व सामाजिक बांधिलकीचा विचार करता सर्व मेडीकल स्टोअर्स आणि होमीओपॅथीची प्रॅक्टीस करणारे डॉक्टर्स यांना सुचीत करण्यात येते की, अर्सेनिक अल्बम -30 या औषधाच्या एका बॉटलची (One Drum) किंमत ही 11 रुपयांपेक्षा जास्त आकारु नये.
जे मेडिकल स्टोअर्स चालक आणि होमीओपॅथी डॉक्टरर्स 11 पेक्षा जास्त किंमत आकारतील त्यांचेवर भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा-2005 आणि भारतीय दंडविधान संहिता 1860 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. असे अध्यक्ष, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती तथा परिस्थिती नियंत्रक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव गोरक्ष गाडीलकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यातील 110 रुग्णांची कोरोनावर मात !

Next Post

थोरगव्हाण येथे आग लागुन शेती अवजारांचे नुकसान

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
थोरगव्हाण येथे आग लागुन शेती अवजारांचे नुकसान

थोरगव्हाण येथे आग लागुन शेती अवजारांचे नुकसान

ताज्या बातम्या

Instagram Crime : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओने ब्लॅकमेल

March 13, 2026
Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

Gas Booking : युद्धाचे परिणाम...फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

Gas Booking : युद्धाचे परिणाम…फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

March 13, 2026
Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us