Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरे बापरे.. भाजपचे श्रीकांत देशमुखांचा महिलेसोबतचा बेडरूमधील VIDEO व्हायरल

Editorial Team by Editorial Team
July 12, 2022
in राज्य
0
अरे बापरे.. भाजपचे श्रीकांत देशमुखांचा महिलेसोबतचा बेडरूमधील VIDEO व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

सोलापूर : सोलापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भाजप नेत्याचा महिलेसोबत बेडरूममध्ये घालवलेल्या क्षणांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ त्या नेत्यासोबत उपस्थित महिलेने व्हायरल केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सोलापूरचे भाजपनेते श्रीकांत देशमुख यांचे एका महिलेसोबत बेडरूममध्ये घालवलेले क्षण टिपण्यात आले आहेत. या व्हिडिओमुळे सोलापूर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ महिलेने व्हायरल केला आहे.

व्हिडिओमध्ये महिला श्रीकांत देशमुख यांच्यावर बोट दाखवत गंभीर आरोप करत आहे. आज सकाळपासूनच हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की श्रीकांत देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. देशमुख यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सुपूर्द केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. नेते श्रीकांत देशमुख यांनी राजीनामा देताना कोणतेही कारण दिलेले नाही.
https://twitter.com/TV9Marathi/status/1546875114851291137
श्रीकांत देशमुख आणि संबंधित महिला एका बेडरुम मध्ये असतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये प्रसारीत झाली आहे. यात संबंधित महिला देशमुख यांच्या विरोधात भाष्य करीत असताना बाजूलाच अंगावर बनियान परिधान केलेले श्रीकांत देशमुख हे तिच्या हातातील स्मार्टफोन बळजबरीने हिसकावून घेताना दिसतात. यावेळी महिला देशमुख यांच्यावर घानेरडे आरोप करताना दिसत आहे. श्रीकांत देशमुख यांनी मला फसवले आहे. त्याच्या पत्नीशिवाय त्याचे माझ्याशीही नाते आहे, असा आरोप महिलेने केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार, उद्धव ठाकरेंची घोषणा

Next Post

फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर जाणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर जाणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण

फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर जाणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us