Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरे बापरे.. प्रियकराने प्रेयसीसमोरच तिच्याच ओढणीने घेतला गळफास

Editorial Team by Editorial Team
October 17, 2022
in राज्य
0
अरे बापरे.. प्रियकराने प्रेयसीसमोरच तिच्याच ओढणीने घेतला गळफास
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : प्रेम प्रकरणातून होणारे आत्महत्येचे प्रमाण वाढतच चालले आहे. अशातच एक धक्कदायक घटना समोर आलीय. पुण्यातील एका लॉजमध्ये प्रियकराने प्रेयसीसमोरच तिच्याच ओढणीने गळफास घेत आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे.

या घटनेने पुण्यामध्ये खळबळ उडाली असून जोरदार चर्चा सुरू आहे. सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी येथील किनारा लॉजवर ही धक्कादायक घटना घडली आहे. साकीब लतीफ इनामदार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मृत प्रियकर आणि त्याची प्रेयसी यांचे मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आज सकाळी साडेदहा वाजता दोघेही गोळेवाडी येथील किनारा लॉजवर आले.तेथे दोघांमध्ये लग्नावरुन शाब्दिक वादावादी झाली. प्रेयसीचे लग्न जमल्यानंतर त्या दोघांची शेवटची भेट होती.

काही दिवसांनीच प्रेयसीचा विवाह होणार होता. त्यावेळी तरुणाने आता तुझे दुसऱ्याशी लग्न जमले आहे. मी जगून तरी काय करु? असे म्हणत तिच्या ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे.ही बाब पोलीसांना कळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

हवेली पोलीस ठाण्यात याबाबत मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवेली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्हा दूध संघातील गैरव्यवहार प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

Next Post

राज्यात १ हजार तलाठी पदाची भरती ; महसूलमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश

Related Posts

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
Next Post
अखेर पालकमंत्र्यांची नावं जाहीर ; संपूर्ण यादी वाचा

राज्यात १ हजार तलाठी पदाची भरती ; महसूलमंत्र्यांनी दिले 'हे' निर्देश

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us