Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरे बापरे..! एकुलता एक मुलाला बिबट्यानं फरफटत उसाच्या शेतात नेलं, अन्.. सार्वे येथील घटना

Editorial Team by Editorial Team
March 30, 2023
in जळगाव
0
अरे बापरे..! एकुलता एक मुलाला बिबट्यानं फरफटत उसाच्या शेतात नेलं, अन्.. सार्वे येथील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा । जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर  आहे. अनेक जणांना बिबट्याने दर्शन दिल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच पाचोरा तालुक्यातील सार्वे बुद्रुक येथील २७ वर्षीय तरुणाला बिबट्यानं फरफटत उसाच्या शेतात नेत ठार केल्याची घटना उघडकीस आलीय. मोबाईल लोकेशनव्दारे रात्री १० वाजता पोलीसांना मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत माजली आहे.

नेमकी काय आहे घटना?

पाचोरा तालुक्यातील सार्वे बुद्रुक येथील सुजित डिगंबर पाटील (वय – २७) हा दिनांक २९ रोजी पहाटे ८.३० वाजता गावाजवळील मक्याच्या शेतात शौचालयास गेला होता. दरम्यान सुजित याचे आई वडील सुजितच्या आजोबांची हतनूर तालुका कन्नड येथे दशक्रिया विधीसाठी गेले होते. ते रात्री परत आल्यानंतर सुजित हा घरी आढळून न आल्याने तो इतकावेळ कुठे गेला याची चौकशी सुरू झाली.

सुजितचा मोबाइल सोबत असलेल्या रिंग वाजत होती. मात्र मोबाईल कुठे वाजतो हे कळत नव्हते ? घरच्या मंडळींनी थेट नगरदेवळा दुरक्षेत्र गाठुन पोलिसांना माहिती दिली. दरम्यान पोलिस पथक सार्वे गावाच्या आजूबाजूला शोध घेत असतांना गावाजवळील मक्याच्या शेतात सुजितचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ मोबाईल वाजला व शौचालयाचे भांडे ही काही अंतरावर आढळून आले. सुजातच्या गळ्यावर, मानेवर व हातावर हिंस्त्र प्राण्याने लचके तोडल्याचा मोठमोठ्या जखमा आढळून आल्या.

हे पण वाचाच..

राज्यातील शेतकऱ्यांनो..! कांद्याच्या अनुदानासाठी ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज, कसा आणि कुठे कराल अर्ज?

जळगावकरांना रामनवमीचा दिलासा नाही ; आजचा काय आहे सोने-चांदीचा दर

मुक्‍या प्राण्यांना वाचवायला धावला पण… गुराख्यासह आठ जनावरांचा मृत्‍यू, चाळीसगावात घटना

अखेर आली गुडन्यूज ; सरकारने पेन्शनमध्ये केली ‘एवढ्या’ रुपयांची वाढ

सुजित हा आई वडीलास एकुलता एक मुलगा होता, त्याने मराठी, इंग्रजी टायपिंग, स्टेनो असे विविध कोर्स पूर्ण केले होते. तो पदवीधर असल्याने व ४० टक्के अपंग असल्याने नोकरीसाठी प्रयत्न करीत होता. सुजित याचे पाच्छात आई वडील व एक बहीण असा परिवार असून त्याचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले. सुजित हा अतिशय हुशार व मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

वन विभागाने केला पंचनामा
वनविभागाचे आर. एफ. ओ. ए. एस. मुलाणी, वनपाल ए. बी. देवरे, वनरक्षक वाय. एच. साळुंखे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला व मृत देहाची पाहणी करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र घटनास्थळी बिबट्याचे पायाच्या खुणा त्यांना आढळून आलेल्या नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Video : इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना ; 25 हून अधिक लोक पायरीच्या विहिरीत पडले

Next Post

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या थायरॉईड ओपीडीचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

Related Posts

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
Next Post
जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या थायरॉईड ओपीडीचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या थायरॉईड ओपीडीचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us