Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा ; चक्रीवादळाची शक्यता

najarkaid live by najarkaid live
June 5, 2023
in Uncategorized
0
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा ; चक्रीवादळाची शक्यता
ADVERTISEMENT

Spread the love

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून  ५ ते ७ जून दोन दिवस त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिणपूर्व अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्याने व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबई आणि कोकण प्रदेशासह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) आणि अचानक पूर (Floods) येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्यात मान्सून दाखल होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. 7 जूनपर्यंत अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे. यामुळे चक्रीवादळ विकसित होण्याची शक्यता असून या चक्रीवादळ बिपरजॉय (Cyclone Biparjoy) असे नाव देण्यात आले आहे.

एप्रिल महिन्यात, IMD ने उत्तर हिंद महासागर, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरावरील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांच्या नावांची तपशीलवार यादी जारी केली. भारतासाठी चक्रीवादळांच्या नावांमध्ये गती, तेज, मुरासू, आग, व्योम, झार, नीर आणि घुरनी यांचा समावेश होता, तर चक्रीवादळ बिपरजॉयला त्याचे नाव बांगलादेशासाठी मिळाले आणि त्यात निसर्ग, अर्णब आणि उपकुल सारख्या काही इतर नावांचा समावेश आहे.

हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सारकण्याचा अंदाज काही खासगी संस्थांनी वर्तवला आहे. चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान २७ अंश सेल्सिअस असावे लागते. सध्या अरबी समुद्राचे तापमान ३१ अंश सेल्सिअसच्या आसपास असून ते चक्रीवादळास अनुकूल आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चुलत भावाचा झोपेत असलेल्या बहिणीवर जबरदस्तीचा प्रयत्न ; पाचोरा तालुक्यातील घटना

Next Post

सदगुरु शिक्षणशास्र महाविद्यालय येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड व पर्यावरण रॅली

Related Posts

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us