Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमोलभाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला बचत गटांचा मेळावा

najarkaid live by najarkaid live
November 13, 2021
in Uncategorized
0
अमोलभाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला बचत गटांचा मेळावा
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – येथील भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष- युवानेते अमोल भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महिला आघाडी पाचोरा-भडगाव तर्फे दिनांक १४ नोव्हेंबर रोजी महिला बचत गटांसाठी मोफत उद्योग मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे.त्यासाठी उद्योग मैत्रीण मासिकाच्या संपादिका सारिका भोईटे-पवार यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन या वेळी लाभणार आहे.

भाजपा तालुकाध्यक्ष युवा नेते अमोल भाऊ शिंदे यांच्या तर्फे आयोजित विविध प्रेरणादायी कार्यक्रमाद्वारे अनेक समाज प्रबोधनपर , सामाजिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा विषयक अशा विविध कार्यक्रमांचे नेहमीच आयोजन करण्यात येते. यावर्षी वाढदिवसा निमित्त पाचोरा शहर अंतर्गत महिला बचत गटातील महिलांसाठी या विशेष उद्योग मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 14 नोव्हेंबर 2021, रविवार , रोजी दुपारी 3:00 वाजता, महाल पुरे मंगल कार्यालय, भडगाव रोड, पाचोरा, येथे हा मेळावा संपन्न होणार आहे. पाचोरा शहरातील सर्व महिला बचत गट , तसेच विविध व्यवसायिक, लघुउद्योग, गृह उद्योग करू इच्छिणाऱ्या माता भगिनींनी, सारिका भोईटे-पवार यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा ,असे आवाहन भाजपा महिला आघाडी पाचोरा-भडगाव वतीने करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दलितमित्र प्राचार्य भगवान नन्नावरे होणार राज्यस्तरीय आंबेडकरी अस्मिता पुरस्कार सन्मानित

Next Post

‘कायदा आंधळा आहे, आज जर हे न्यायालय ‘मुके’ झाले तर मुश्किल होईल….

Related Posts

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

'कायदा आंधळा आहे, आज जर हे न्यायालय 'मुके' झाले तर मुश्किल होईल....

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us