Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमुर्त पेंटींग प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन, चित्रातून वेगळा आनंद मिळतो : अशोक जैन

najarkaid live by najarkaid live
February 25, 2023
in जळगाव
0
अमुर्त पेंटींग प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन, चित्रातून वेगळा आनंद मिळतो : अशोक जैन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.25 (प्रतिनीधी): स्व. पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या पुण्यतिथी निमित्त चित्रकार व आर्टिस्ट शिवम संजीव हुजुरबाजार याच्या पेंटींग चित्र प्रदर्शनाचे शनिवारी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. शिवम ने रेखाटलेल्या कलाकृतीचे त्यांनी यावेळी कौतुक केले.

25 ते 28 फेब्रुवारी पावेतो वसंत वानखेडे आर्ट गॅलरी, भाऊंचे उद्यान, काव्य रत्नावली चौक येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. आर्टिस्ट शिवम हुजुरबाजार यांचे जळगाव, पुणे, मुंबई येथे 9 चित्रप्रदर्शने झाली असून नेहरू आर्ट गॅलरी वरळी, जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथेही पेंटींगचे प्रदर्शन झालेले आहे. या अमुर्त पेंटींग प्रदर्शनाचे उद्घाटन जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते झाले. 28 फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन खुले असेल. सर्वांनी चित्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी डॉ. संजीव हुजूरबाजार, जळगाव जनता सहकारी बॅकेच्या संचालिका आरतीताई हुजूरबाजार, कविवर्य ना.धो.महानोर, चित्रकार तरूण भाटे आदी उपस्थित होते.

यावेळी शिवमने रेखाटलेल्या कलाकृतींचे अशोक जैन यांनी कौतुक केले. आजचे हे चित्रप्रदर्शन वेगळे आहे.अनेक प्रदर्शनांचे आपण आतापर्यंत उद्घाटन केले मात्र शिवमची ही कलाकृती वेगळी व लक्षवेधी असल्याचे ते यावेळी म्हणाले. प्रत्येक कलाकृतीतून काहीतरी वेगळे मिळते असे चांगले चित्रकार येथील मातीतून घडले याचा आपणास अभिमान असल्याचेही अशोक जैन म्हणाले. या उपक्रमास नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले.सायंकाळी हे चित्रप्रदर्शन पहाण्यासाठी गर्दी झाली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आदरणीय मोठे भाऊ यांच्या श्रद्धावंदन दिना निमित्त मदन लाठी यांचे ८३ वे रक्तदान

Next Post

जळगावात होणार इंदुरीकर महाराजांचे कीर्तन, एकता मराठा फाउंडेशनचा उपक्रम

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगावात होणार इंदुरीकर महाराजांचे कीर्तन, एकता मराठा फाउंडेशनचा उपक्रम

जळगावात होणार इंदुरीकर महाराजांचे कीर्तन, एकता मराठा फाउंडेशनचा उपक्रम

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us