Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमित शहा यांचा त्या कुटुंबासोबत जेवतांनाचा फोटो ट्विट करत आमदार राजूमामा भोळे म्हणाले …म्हणुनच उज्वल आहे भविष्यकाळ भाजपाचा….भारत मातेचा…

najarkaid live by najarkaid live
November 30, 2020
in Uncategorized
0
अमित शहा यांचा त्या कुटुंबासोबत जेवतांनाचा फोटो ट्विट करत आमदार राजूमामा भोळे म्हणाले …म्हणुनच उज्वल आहे भविष्यकाळ भाजपाचा….भारत मातेचा…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे चाणक्य केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचा पश्चिम बंगाल येथील आदिवासी कुटुंबासोबत खाली बसून जेवतांनाचा एक फोटो भाजपा जळगाव जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांनी आपल्या ट्विटर हॅण्डल वरून ट्विट केला आहे.

आ. भोळे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की, “ही सहजता, सभ्यता, जनमाणसात आपुलकी आणि ऋणानुबंध निर्माण करते, कोणताही बड़ेजाव नाही!आणि म्हणुनच उज्वल आहे भविष्यकाळ भाजपाचा, भारत मातेचा…”

पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. टीएमसी आणि भाजप यांच्यात जोरदार लढत होणार आहे. राज्यात भाजप कार्यकर्त्यांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा हे नुकतेच दोन दिवसांच्या दौऱ्यावर बंगालला गेले होते. अमित शहा यांनी ममता सरकारवर जोरदार हल्ला केला. शहा म्हणाले – ममता सरकारच्या विरोधात जनतेचा रोष आहे. अमित शहा यांनी आदिवासी कुटुंबासोबत जेवणही केले होतं त्या क्षणाचे हे फोटो असून आमदार राजूमामा भोळे यांनी ते आपल्या ट्विटर हॅण्डल अकाउंट वरून शेअर केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शहराच्या विकासासाठी जे जे करता आले ते केले यापुढेही प्रयत्नशील – खा. उन्मेश पाटील

Next Post

बीएचआरच्या मातीमोल भावात प्रॉपर्टी घेतल्या ; आमदार, खासदार, माजीमंत्रीचं नावं घेणं टाळलं

Related Posts

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us