Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमळनेर : २२ वर्षीय विवाहित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
May 20, 2023
in जळगाव
0
अमळनेर : २२ वर्षीय विवाहित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर | तालुक्यातील कळमसरा येथील २२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात पंख्याला ओढणीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.रोहीणी प्रमोद निकम (वय २२) असं मृत विवाहित तरुणीचे नाव असून याघटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

कळमसरे येथील रहिवासी प्रमोद बापु निकम यांचा ग्राहक सेवा केंद्राचा व्यवसाय आहे. ते दुपारी घरी आले असता त्यांना दरवाजा लावलेला आढळल्याने त्यांनी त्यांची पत्नी रोहिणी हिला हाक मारली. मात्र तीने आवाज दिला नसल्याने मागील बाजूस जावून पाहिले असता ती छताच्या पंख्याला लटकलेली दिसली. त्यांनी शेजार्‍यांना आरोळी मारून बोलविले व तात्काळ खाली उतरवून अमळनेर येथे खाजगी दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. तिथे घेऊन गेले असता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मयत रोहिणी निकम हिला एक दोन वर्षाचा मुलगा आहे. तिने हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबतची माहिती समोर आलेली नाही. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय विनोद पाटील करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र हादरला! महिलेवर सात जणांनी केला आळीपाळीने अत्याचार

Next Post

अखेर शामकांत सोनवणेंची जळगाव बाजार समितीच्या सभापतीपदी निवड

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
अखेर शामकांत सोनवणेंची जळगाव बाजार समितीच्या सभापतीपदी निवड

अखेर शामकांत सोनवणेंची जळगाव बाजार समितीच्या सभापतीपदी निवड

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us