Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अभिनेत्री आलिया भट्ट विरुद्ध पोलिसात तक्रार

najarkaid live by najarkaid live
September 30, 2021
in Uncategorized
0
अभिनेत्री आलिया भट्ट  विरुद्ध पोलिसात तक्रार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –अभिनेत्री आलिया भट ने नुकत्याच एका जाहिरातीत काम केले असून त्या जाहिरातीने सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने या जाहिरातीतून धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरून आलिया भट विरोधात मुंबई पोलिसात तक्रार अर्ज करण्यात आल्याने आलिया भटच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे.

काय आहे प्रकरण….

अभिनेत्री आलिया भट्ट नुकतीच ‘मान्यवर’या प्रसिद्ध कपड्यांच्या जाहिरातीत झळकली असून आलियाची ही जाहिरात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असतांना यामुळे जाहिरातीमुळे ती प्रचंड चर्चेत आली आहे. या जाहिरातीत अभिनेत्री आलिया भट्ट ही कन्यादान प्रथेविषयी बोलताना दिसत आहे. मात्र या जाहिरातीमुळे हिंदू धर्माचा अपमान झाल्याचं सांगत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

आता एका व्यक्तीने थेट पोलीस स्टेशन गाठत सांताक्रूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या जाहिरातीमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचे कारण देत या तक्रारदाराने आलियाच्या व कंपनीच्या विरूद्ध तक्रार दाखल केल्याची माहिती आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

किसान शिक्षण संस्था म्हणजे भावी पिढी घडाविणारं मंदीर – आ. किशोर अप्पा पाटील

Next Post

भावाला वाचवीण्याच्या प्रयत्नात 11 वर्षीय बहिणीचा नदीच्या पाण्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू….

Related Posts

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

जळगाव जिल्ह्यातील बांधकाम मजुरांसाठी महत्वाची बातमी…

भावाला वाचवीण्याच्या प्रयत्नात 11 वर्षीय बहिणीचा नदीच्या पाण्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू....

ताज्या बातम्या

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

March 12, 2026
ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us