Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अभिनेत्री अमिषा पटेलच्या बिकीनी लूकनेही सोशल मीडियावर धुमाकुळ ; कॅमेऱ्यासमोर दिले अतिशय बोल्ड पोज . व्हिडीओ पहा

najarkaid live by najarkaid live
March 8, 2022
in मनोरंजन
0
अभिनेत्री अमिषा पटेलच्या बिकीनी लूकनेही सोशल मीडियावर धुमाकुळ ; कॅमेऱ्यासमोर दिले अतिशय बोल्ड पोज . व्हिडीओ पहा
ADVERTISEMENT
Spread the love

हिंदी चित्रपट अभिनेत्री अमिषा पटेल हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून यात तिचा बोल्ड अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहे. बिकिनी परिधान करून स्विमिंग पूलमध्ये उतरल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ती पाण्यात डुबकी घेते आणि चाहत्यांच्या नजरा खिळून राहतील अशा पद्धतीने बाहेर पडते. या दरम्यान अमिषाने कॅमेऱ्यासमोर अतिशय बोल्ड पोज दिल्याने इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. चाहते हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत,अमिषाच्या या बिकीनी लूकनेही सोशल मीडियावर चांगलाच धुमाकुळ घातला आहे.

View this post on Instagram

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

अभिनेत्री अमिषा पटेल हिने ‘कहो ना प्यार है’ सारख्या सुपरहिट चित्रपटाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.अमीषा पटेलने अभिनेत्री म्हणून क्वचितच तीन -चार चित्रपटात झळकली असेल.जे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. या चित्रपटांमध्ये ‘गदर: एक प्रेम कथा’, ‘हमराज’ आणि तमिळ चित्रपट ‘पुडिया गीथे’ यांचाही समावेश आहे.

अमिषा पटेलने तिचा हा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे, ज्यावर चाहत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, ‘पाण्यात आग लागली. दुसर्‍याने कमेंट केली, हॉट माय ड्रीम क्वीन. कोणीतरी लिहिले, मर्यादेपेक्षा गरम… अशा कमेंट्स नेटकरी देतांना दिसत आहे.

मोठ्या पडद्यावर आमिषाची जादू चालली नसली तरी तिचे बोल्ड फोटो पाहून तिचे चाहते मात्र घायाळ होत आहेत. अमिषा अनेकदा आपल्या बोल्ड पोजमुळे सोशल मीडियात चर्चेत असते.पूर्वीपेक्षा ती आता जरा जास्तच बोल्ड झाल्याचे पाहायला मिळत आहे .वेस्टर्न आउटफिट्सपासून ते पारंपरिक पेहरावापर्यंत, सर्वच प्रकारच्या स्टाइल कॅरी करून ती लोकांचं लक्ष वेधून घेते.

Spread the love
Tags: #अभिनेत्री अमिषा पटेल#बिकनी लूक
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी ; बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना रजेवर पाठविण्याची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घोषणा

Next Post

मुलींना मिळतेय 25 हजारांची शिष्यवृत्ती! घरी बसून असा करा अर्ज

Related Posts

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

शोएब मलिकच्या अफेअर्समुळे त्रस्त होती सानिया मिर्झा, म्हणाली…

January 20, 2024
सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

January 20, 2024
मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

January 19, 2024
अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

December 16, 2023
कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

November 29, 2023
जाणून घ्या आजचे भविष्य ..!

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

November 21, 2023
Next Post
मुलींना मिळतेय 25 हजारांची शिष्यवृत्ती! घरी बसून असा करा अर्ज

मुलींना मिळतेय 25 हजारांची शिष्यवृत्ती! घरी बसून असा करा अर्ज

ताज्या बातम्या

BSF Recruitment 2025: सीमा सुरक्षा दलात 1012 हेड कॉन्स्टेबल पदांची भरती : 12 पास लगेच अर्ज करा !

August 29, 2025
जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

August 28, 2025

जैन बांधवांचा ‘सामूहिक क्षमापना दिन’ साजरा!

August 28, 2025

माविम’च्या माध्यमातून बारामतीच्या महिलांकडून ४० मेट्रिक टन हिरवी मिरची दुबईला निर्यात

August 28, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us