Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अपघात ; तुळजापूर दर्शनाला जाणाऱ्या वाहनाला धडक ; ४ महिला ठार

najarkaid live by najarkaid live
August 24, 2023
in Uncategorized
0
अपघात ; तुळजापूर दर्शनाला जाणाऱ्या वाहनाला धडक ; ४ महिला ठार
ADVERTISEMENT

Spread the love

सोलापूर,(प्रतिनिधी)- मोहोळजवळील यावली गावाजवळ मालट्रक व कारच्या धडकेत झालेल्या अपघातात अहमदनगर जिल्ह्यातील चार महिलांचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.

रांजणगाव (ता. पारनेर, जिल्हा अहमदनगर) येथील महिला भाविक कारमधून तुळजापूरसाठी दर्शनासाठी जात होते. कारची यावली गावच्या परिसरात पुणे- सोलापूर महामार्गावर सोलापूरकडे जाणाऱ्या मालट्रकला पाठीमागून भीषण धडक बसली. तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला.

चौथ्या महिलेचा सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातामध्ये कार चालक आदमली मनावरली शेख (वय ३७), हिराबाई रामदास पवार (७५), कमलाबाई मारुती वेताळ (६०), द्वारकाबाई नागनाथ गायकवाड (४०) यांचा मृत्यू झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Chandrayaan-3 Mission Updet: मिशन ‘चांद्रयान -3’ यशस्वी करणारे ‘हे’ आहेत सुपर हिरो !

Next Post

जळगाव जिल्ह्यात आढळला ‘लेप्टोस्पायरोसिस’ आजाराचा रुग्ण

Related Posts

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात आढळला ‘लेप्टोस्पायरोसिस’ आजाराचा रुग्ण

जळगाव जिल्ह्यात आढळला 'लेप्टोस्पायरोसिस' आजाराचा रुग्ण

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us