Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अन् शेतकऱ्याचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, केली ही मागणी, ऐका दोघांमधील संवाद

Editorial Team by Editorial Team
July 28, 2022
in राज्य
0
मोठी बातमी ! शिंदे गटाला भाजपकडून मोठी ऑफर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यात शिंदे सरकारला स्थापन होऊन चार आठवडे झाले. तरी देखील अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नसल्याने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीका केली जात आहे. अशातच बुलढाण्यातील एका शेतकऱ्यांनी मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलेल्या फोनची सध्या चर्चा सुरु आहे.

वन्य प्राणी शेतात करत असलेल्या नुकसानीमुळे त्रस्त झालेल्या बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला आणि आपले गाऱ्हाणे मांडले. त्यांच्या संभषणाची सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. मुख्यमंत्र्यांनी यात शेतकऱ्याला मदत करण्याचं आश्वासन दिलं. उद्धवराजे नागरे असं असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

शेतकरी आणि मुख्यमंत्र्यांचा फोनवरील  संवाद ..

शेतकरी – आमच्या बायगाव बुजरुक, बेंडगाव, अंढेरा धोत्रा, निलगायी भरपूर आहेत. शेतात नुकसान आहे, शेताचं नुस्कान करतात,..

मुख्यमंत्री – काय झाल?

शेतकरी – शेताचं नुस्कान करते नुस्कान..

मुख्यमंत्री – शेताचं नुकसान होतंय निलगायीमुळे?

शेतकरी – हा हा…

मुख्यमंत्री – अच्छा.. कुठला एरिया..देऊळगावराजा तालुक्यामधील बेंडगाव, बायगाव

मुख्यमंत्री – बेळगाव
एक मिनिट एक मिनिट..घ्या

अधिकारी – हॅलो हा सांगा आपला कुठला भाग आहे

शेतकरी – बेंडगाव, बायगाव अंढे रा, धोत्रा, शेताचं खूप मोठं नुकसान होतंय साहेबाला सांगा..

अधिकारी – आपल्या तक्रारीची नोंद घेतलीय आम्ही कलेक्टर आणि इतर अधिकाऱ्यांना माहिती देत आहोत

शेतकरी – बरं बरं

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेतर्फे पत्रकारांना रेनकोट छत्री वाटपाचे आयोजन

Next Post

‘ही’ महिला ठरली देशातील सगळ्यात श्रीमंत, ‘एवढी’ आहे संपत्ती

Related Posts

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
Next Post
‘ही’ महिला ठरली देशातील सगळ्यात श्रीमंत, ‘एवढी’ आहे संपत्ती

'ही' महिला ठरली देशातील सगळ्यात श्रीमंत, 'एवढी' आहे संपत्ती

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us