Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अन्यथा आदिवासी तरुणांना हक्काच्या ८५ हजार जागांवर पाणी सोडावं लागेल – प्रकाश आंबेडकर

najarkaid by najarkaid
February 19, 2021
in राज्य
0
अन्यथा आदिवासी तरुणांना हक्काच्या ८५ हजार जागांवर पाणी सोडावं लागेल – प्रकाश आंबेडकर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – राज्यात आदिवासी कोट्यातून रिक्त झालेल्या ८५ हजार जागांवर शिकलेल्या आदिवासी तरुणांचा हक्क आहे. राज्यकर्त्यांची मानसिकता सामाजिक न्यायाची नाही. आदिवासी तरुण जर रस्त्यावर उतरले नाही तर या ८५ हजार जागांवर पाणी सोडावं लागेल हे त्यांनी ध्यानात घ्यावं. रस्त्यावर या, आम्ही तुमच्या सोबत आहोत.असं अवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी आज आपल्या ट्विटर हॅण्डलवरून केले.

ट्विट करतांना पुढे प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे की,राज्य शासनाने आदिवासी कोट्यातून भरती झालेल्या,परंतु जात वैधता प्रमाणपत्र नसलेल्या ८५ हजार लोकांना काढून टाकले. या जागांवर आदिवासींची भरती झाली पाहिजे. तसे केले तर ८५ हजार आदिवासी कुटुंबाना आर्थिक स्थैर्य मिळेल.पण,मग आमची उंबरठी कोण झिजवणार? हा प्रश्न इथल्या सरंजामशाही राज्यकर्त्यांना पडत असावा अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात आजही 152 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

व्हाट्सअप पुन्हा एकदा ‘गोपनीयता धोरण’ राबविण्याच्या तयारी… वाचा नेमकं काय आहे…

Related Posts

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
Next Post
व्हाट्सअप पुन्हा एकदा ‘गोपनीयता धोरण’ राबविण्याच्या  तयारी… वाचा नेमकं काय आहे…

व्हाट्सअप पुन्हा एकदा 'गोपनीयता धोरण' राबविण्याच्या तयारी... वाचा नेमकं काय आहे...

ताज्या बातम्या

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us