Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनोळखी Video कॉल उचलणं पडलं महागात…तो एका महिलेचा न्यूड कॉल होता,सेक्सटॉर्शनची घटना!

najarkaid by najarkaid
July 7, 2024
in Uncategorized
0
खळबळजनक ; भेटण्यास नकार दिल्याने महिलेचे अश्लील फोटो तिच्या पती आणि नातेवाईकांना पाठवले
ADVERTISEMENT

Spread the love

दिवसेंदिवस सेक्सटॉर्शनच्या, हनीट्रॅपच्या घटना वाढल्या असून यावर नागरिकांनी सावधगिरी बाळगनं हा मोठा उपाय आहे.अनेकांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहे त्यामुळं सावधान राहण्याची आवश्यकता असून तुमच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून इंटरनेट अथवा वॉट्सअप व्हिडीओ कॉल आल्यास काळजी घ्या… असा कॉल उचलणं टाळा कारण पुण्यात एका जेष्ठ व्यक्तीला अनोळखी व्हिडीओ कॉल आला आणि तो त्यांनी उचलला देखील, मात्र तो व्हिडीओ कॉल एका महिलेचा न्यूड  कॉल होता.. फोन ठेवल्यावर काही क्षणातंच जेष्ठ नागरिकाच्या मोबाईलवर न्युड कॉल वर बोलतानाचे फोटो पाठवले आणि तिथून सुरु झाले जेष्ठनागरिकांच सेक्सटॉर्शन…

पुण्यातील एका व्यक्तीला एका महिलेने न्यूड कॉल केला. यानंतर काही वेळातच त्याच्या फोनवर न्यूड कॉलचा स्क्रीनशॉट पाठवून त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. पैसे दिले नाही तर हे फोटो तुमच्या नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणीला पाठवू अशी धमकी देखील दिली. या मुळे या वृद्ध व्यक्तीने समोरच्या व्यक्तीला चार लाख रुपये दिले. मात्र, आणखी पैशाची मागणी केल्याने त्रस्त झालेल्या वृद्ध व्यक्तीने पोलिसांत धाव घेत हा प्रकार पोलिसांना सांगितला. या प्रकरणी सायबर क्राइम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे परिसरात राहणाऱ्या एका ६० वर्षीय वृद्धाची सेक्सटॉर्शन करून फसवणूक करण्यात आली. ही घटना शुक्रावारी (दि. ५) घडली. जर तुमची बदनामी तळायची असेल तर हे पैसे द्या अशी धमकी देखील आरोपींनी दिली. बदनामीच्या भीतीपोटी वृद्ध फिर्यादीने ४ लाख ४० हजार रुपये त्यांना दिले. मात्र, त्यांनी त्यांना ब्लॅकमेल करणे सुरूच ठेवले. यामुळे त्रस्त झालेल्या आरोपीने थेट पोलिसांत धाव घेत या प्रकरणी तक्रार दिली.

या वृद्ध व्यक्तीला एका अनोळखी क्रमांकावरून व्हिडीओ कॉल आला. प्रोफाईल फोटो व मुलीचे नाव बघून संबंधित व्यक्तीने हा फोन कॉल उचलला. या नंतर त्याच्या समोर एक एक अवस्थेतील मुलीने त्याच्याशी संवाद साधला. दरम्यान, काही वेळताच

फिर्यादीच्या व्हॅट्सऍपवर ७-८ फोटो आले. यात ते एका मुलीबरोबर अश्लील कृत्य करत असल्याचे भासवणारे ‘स्क्रीनशॉट’ होते. हे पाहून या वृद्ध व्यक्तीला मोठा हादरा बसला. तसेच आरोपीने त्यांना हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्यांना बँक खाते पाठवून त्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. आरोपीने हे फोटो नातेवाईक, मित्र मैत्रिणीला पाठवण्याची आणि हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या फिर्यादीने त्यांना ४ लाख ४० रुपये दिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोऱ्यात लाडकी बहीण योजनेच्या मार्गदर्शन मेळाव्याला महिलांची तुफान गर्दी

Next Post

तर पक्ष फोडाफोडीचे राजकारणच झाले नसते !

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
तर पक्ष फोडाफोडीचे राजकारणच झाले नसते !

तर पक्ष फोडाफोडीचे राजकारणच झाले नसते !

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us