Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनुसूचित जमातीतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिसखी प्रकल्प हाती…

महिलांना प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, सोलर, सुतारकाम, वॉटर फिल्टर दुरूस्ती इत्यादींचे प्रशिक्षण देण्यार

najarkaid by najarkaid
January 21, 2025
in जळगाव
0
अनुसूचित जमातीतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिसखी प्रकल्प हाती…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव :अनुसूचित जमातीतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिवासी विकास विभागाकडून युनिसेफ आणि सीवायडीए या संस्थांच्या मदतीने आदिसखी (वॉशमित्र) प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रशिक्षणानंतर पाणी, स्वच्छता व आरोग्य सुविधा देखभाल-दुरूस्तीच्या माध्यमातून स्वव्यवसायांची संधी मिळणार असल्याने आदिवासी महिला खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्टया आत्मनिर्भार होणार आहेत.

आदिसखीच्या माध्यमातून आदिवासी महिलांना प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, सोलर, सुतारकाम, वॉटर फिल्टर दुरूस्ती इत्यादींचे प्रशिक्षण देण्यात आल्याने उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे. त्यातून संपूर्ण कुटुंबाला आधार मिळणार आहे. आदिवासी महिलांना यामुळे हक्काचा रोजगार मिळणार असून त्या स्वावलंबी बनणार आहे.

आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, पेंटिंग, सोलर, सुतारकाम, वॉटर फिल्टर दुरूस्ती, रंगकाम इत्यादी देखभाल व दुरूस्ती कामे वारंवार करावी लागतात ही कामे करण्यासाठी वेळोवेळी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासते. अनेकदा मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने संबंधित भौतिक व्यवस्था  वापरण्यास मर्यादा येतात त्या पार्श्वभूमीवर आदिसखी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

आदिसखी प्रकल्पाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील सुवर्णा साळुंके , सानिया तडवी, असिता बारेला, माला तडवी,  योगिता पारधी , अनिता वळवी,  मनिता बारेला या 7   आदिवासी महिलांचे पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

आदिसखी महिला ह्या आश्रमशाळेच्या माजी विद्यार्थी असल्याने प्रकल्प अधिकारी यांनी सर्वांचे कौतुक केले आहे. प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या हस्ते महिलांना व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या साहित्य किटचे व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहूरे, राजेंद्र लवणे,  कार्यालयीन अधिक्षक राकेश अहिरे,  कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास गायकवाड,  वॉश मित्र प्रकल्प व्यवस्थापक योगेश पाटील, सीवायडीए सचिव शांताराम बडगुजर, लिपिक दिपक विनंते आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

युवक आणि क्रीडा राज्यमंत्री मा. ना. श्रीमती रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

Next Post

अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी बनविण्याचे शेतकऱ्यांना आवाह

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post

अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी बनविण्याचे शेतकऱ्यांना आवाह

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us