Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“अनुभूती स्कूल ला तिहेरी मुकुट” : जळगाव तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २०२३ संपन्न

najarkaid live by najarkaid live
August 22, 2023
in Uncategorized
0
“अनुभूती स्कूल ला तिहेरी मुकुट” : जळगाव तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २०२३ संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- अनुभूती स्कूल येथे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जळगाव तालुकास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेत मुलांमध्ये अनुभूती स्कूलने १७ व १९ वर्षाआतील वयोगटा मध्ये प्रथम स्थान आणि १४ वर्षातील वयोगटात तृतीय स्थान प्राप्त केले, तसेच मुलींमध्ये १४ वर्षाआतील वयोगटात प्रथम स्थान आणि १७ व १९ वर्षाआतील वयोगटात द्वितीय स्थान प्राप्त केले.

मुलींच्या विजयी व उपविजयी संघ सोबत खुर्चीवर डावी कडून दीपिका ठाकूर, किशोर सिंह, सिसोदिया, दीपक बिस्ट, विक्रांत जाधव, देबाशिस दास दिसत आहे.

विजयी व उपवीजयी संघांना अनुभूती स्कूलचे प्राचार्य श्री देबाशिस दास व व्यवस्थापक श्री विक्रांत जाधव तसेच क्रीडा शिक्षक श्री दीपक बीस्ट यांचे हस्ते जैन स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे प्रायोजित स्वर्ण व रजत पदक देण्यात आले.

प्रायोजक तर्फे पदक तर शासनातर्फे प्रमाणपत्र
या स्पर्धेतील विजयी उपविजय संघातील खेळाडूंना वैयक्तिक सुवर्ण व रजत पदक जैन स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे देण्यात आली.स्पर्धा यशस्वीतेसाठी जळगाव तालुका प्रतिनिधी प्रशांत कोल्हे यांच्या नेतृत्वात किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली विकास बारी, शुभम पाटील, दिपीका ठाकुर प्रनेश गांधी, करण पाटील, पुनम ठाकुर, भावेन खाबिया, सुयश आंधळे, पियुष सोनी, अक्षत पगारिया, मेहेर लाडके, मयंक मुथा, चिन्मय पाटीदार यांनी पंच म्हणून कामगिरी पार पडली तसेच स्पर्धेचे सूत्रसंचालन अनुभूती स्कूलच्या बॅडमिंटन प्रशिक्षिका श्रीमती दीपिका ठाकूर आणि आभार तालुका प्रतिनिधी श्री प्रशांत कोल्हे यांनी केले.

मुलांच्या संघ सोबत खुर्चीवर डावी कडून दीपिका ठाकूर, दीपक बिस्ट, देबाशिस दास, किशोर सिंह सिसोदिया दिसत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कांदा खरेदी बाबत शासनाचा ऐतिहासिक  निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

Jalgaon news ; ऑनलाईन लाखों रुपयांची फसवणूक करणारा ‘ठग’ अटकेत

Related Posts

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Next Post
Jalgaon news ; ऑनलाईन लाखों रुपयांची फसवणूक करणारा ‘ठग’ अटकेत

Jalgaon news ; ऑनलाईन लाखों रुपयांची फसवणूक करणारा 'ठग' अटकेत

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

February 26, 2026
एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

February 26, 2026
Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

February 26, 2026
SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

February 26, 2026
मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us