Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनुभूती निवासी स्कूल येथे ध्वजारोहण

najarkaid live by najarkaid live
August 16, 2023
in जळगाव
0
अनुभूती निवासी स्कूल येथे ध्वजारोहण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.16 (प्रतिनिधी) – अनुभूती निवासी स्कूल भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. रायसोनी इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. अनुभूती निवासी स्कूलमध्ये शिकत असलेल्या १२ राज्यातील विद्यार्थ्यानी, भारताच्या विविध राज्याच्या संस्कृती व भाषांच्या छटांमध्ये नृत्य व गायनाचे देशभक्तीपर कार्यक्रम सादर केले. नागरीकाच्या हक्क व जबाबदारीबाबत प्रबोधन करणाऱ्या नाटिकेचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे स्वरूप अनुभूती शाळेच्या मूलतत्वांना ( भारतीय संस्कृती व परस्परावलंबित्व ) धरून असल्याचे मत प्रमुख पाहुण्या डॉ. प्रीती अग्रवाल यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी भविष्यातील तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता व देशाच्या भविष्यातील गरजा याबद्दल आपले मत मांडले. भविष्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन व निरंतर शिक्षणाचे महत्व डाॕ, अग्रवाल यांनी सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा अनिल जैन, प्राचार्य देबासीस दास, शिक्षक, शिक्षकेतर सहकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बीएसएनएल च्या प्लॅटफॉर्म वरून एओन प्ले च्या ओटीटी सेवेची सुरुवात

Next Post

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी घेतली ना. धों. महानोर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी घेतली ना. धों. महानोर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी घेतली ना. धों. महानोर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us