Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनिल पाटलांची प्रतोद म्हणून निवड ; अजित पवारांची मोठी घोषणा

Editorial Team by Editorial Team
July 3, 2023
in जळगाव, राजकारण
0
अनिल पाटलांची प्रतोद म्हणून निवड ; अजित पवारांची मोठी घोषणा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. याची प्रचिती काल महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून आली. काल घडलेल्या राजकारणातील सत्ता नाट्यांनंतर अनेक नेत्यांच्या भुवया उंचावल्या असून नेमकं राज्याच्या राजकारणात काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आठ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली.  यानंतर शरद पवारांच्या सल्ल्याने नवे विरोधी पक्षनेते आणि प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड याची निवड झाली. मात्र यानंतर आता अजित पवार यांच्या गटाने प्रतोदपदी एका नेत्याची निवड केली आहे.

अजित पवार यांच्यासोबत गेलेले आणि मंत्रीपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांची प्रतोद म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही दोन प्रतोद पाहायला मिळत आहे. अजित पवार यांनी आपल्याच गटाचा व्हीप लागू होणार असल्याचे सांगितले होते. यानंतर आता अनिल पाटील यांची प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे.

खुद्द अनिल पाटील यांनी सदर माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. आता अनिल पाटील व्हीप बजावतील, असे सांगितले जात आहे. तसेच उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यावर अजित पवारांचे बैठकांचे सत्र सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

Spread the love
Tags: #ajit pawarAnil Patilअनिल पाटील
ADVERTISEMENT
Previous Post

आता राज्य सरकारच्या ‘या’ योजनांसाठी उत्पन्न दाखला द्यावा लागणार

Next Post

गृहिणींना महागाईपासून दिलासा नाहीच! गॅस सिलिंडर पुन्हा महागला..

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी पुन्हा सुरू! असे चेक करा खाते

गृहिणींना महागाईपासून दिलासा नाहीच! गॅस सिलिंडर पुन्हा महागला..

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us