Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनिल जैन यांचा ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड पुरस्काराने गौरव

पाणी क्षेत्रात उत्तम कार्यासाठी जागतिक स्तरावरील पुरस्कार

najarkaid by najarkaid
August 21, 2021
in राज्य
0
अनिल जैन यांचा ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड पुरस्काराने गौरव
ADVERTISEMENT

Spread the love

पाणी क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल ‘एनर्जी अँड एनव्हायर्मेंट फाऊंडेशनतर्फे ‘ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड ‘ ऑनलाईन पद्धतीने 21 रोजी प्रदान करण्यात आला. ऊर्जा व पर्यावरण फाउंडेशनचे हे व्हर्च्युअल फोरम असून त्यांनी दोन दिवसांची पाचवी जागतिक जलशिखर परिषद आयोजिली आहे. जैन इरिगेशनच्या पर्यावरण व पाण्याच्या संदर्भात केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याला अधोरेखित करून हा जागतिक पातळीवरचा पुरस्कार जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी स्वीकारला.

जल व्यवस्थापनातील नावीण्यपूर्ण तंत्रज्ञान, नवीन संशोधन म्हणजे स्मार्ट वॉटर मॅनेजमेंटचा उपयोग करून समाजाला विकासाच्या मार्गावर आणण्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या संघटनांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्या कार्याबद्दल गौरवार्थ दी एनर्जी अँड एन्व्हायन्मेंट फाउंडेशन (EEF) या जागतिक संस्थेतर्फे हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड 2021 स्विकारतांना असे सांगितले त्यांना पाणी क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद झाला. हा पुरस्कार म्हणजे जैन इरिगेशनचे संस्थापक श्री भवरलालजी जैन यांच्या दुरदृष्टीने आणि मार्गदर्शनाखाली केलेल्या चार दशकांहून जास्त काळात अल्पभूधारक शेतकऱ्यांना जैन उच्च कृषी तंत्रज्ञानामुळे केलेल्या कार्याची पावतीच आहे. त्यांनीच हा पुरस्कार अल्पभूधारक शेतकऱ्यांना केलेल्या तंत्रज्ञानामुळे सूक्ष्म सिंचन करता आले आणि त्यांच्या पिकांच्या उत्पादनात भरीव वाढ करता आली अशा शेतकऱ्यांना समर्पित केला आहे.

या शेतकऱ्यांना मूल्य वृद्धी करता आली आणि त्याचा चांगला परिणाम म्हणजेच अशा शेतकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडले. श्री. अनिल जैन यांनी जैनच्या भात (तांदूळ) शेतीतील उच्च नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानामुळे व ठिबक सिंचनातून कमी पाण्यात खूप उत्पादन घेता आले आणि हे जैन इरिगेशनने सिद्ध करून दाखविले.

सदर पुरस्कार श्री. अनिल जैन यांनी ऑनलाईन स्वीकारला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या वकीलातीतील आदरणीय उच्चायुक्त श्री बॅरी ओ’ फॅरेला ए. ओ., आदरणीय मार्टेन व्हॅन डेन बर्ग, राजदूत, नेदरलॅंड्स, आणि डॉ. व्ही. के. गर्ग, माजी व्यवस्थापकीय संचालक पॉवर फिनान्स कॉर्पोरेशन लि. आणि अनिल राझदान, माजी सचिव (ऊर्जा), भारत सरकार आणि अध्यक्ष एनर्जी अँड एनव्हार्यमेंट फाऊंडेशन हे इतर मान्यवर अतिथी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आयटीआय विद्यार्थ्यांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये काम करण्याची संधी

Next Post

कारच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षकाचा मृत्यू

Related Posts

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Next Post
कारच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षकाचा मृत्यू

कारच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षकाचा मृत्यू

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us