Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अध्यक्ष महोदय…गुलाबरावांना जरा शिकवा ; सभागृहात भाजप महिला आमदार भडकल्या

Editorial Team by Editorial Team
July 25, 2023
in राजकारण, राज्य
0
अध्यक्ष महोदय…गुलाबरावांना जरा शिकवा ; सभागृहात भाजप महिला आमदार भडकल्या
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस असून सभागृहात भाजपच्या महिला आमदार आणि शिंदे गटातील नेते पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली.

यात चिडलेल्या फरांदे यांनी अध्यक्ष महोदय… जे वाचत नाही आणि बोलतात ना… त्यांना जरा शिकवा… अशा शब्दात गुलाबराव पाटलांना सभागृहात उत्तर दिलं.

भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित केली. लोकप्रतिनिधींच्‍या निधीतून महानगरपालिका क्षेत्रात बांधण्‍यात येणार्‍या व्‍यायायशाळा, अभ्‍यासिका, आदी वास्‍तू सेवाभावी वृत्तीने चालवल्‍या जातात. त्‍यांना व्‍यावसायिक दराने भाडे आकारणी केली जाते. या भाडे आकारणीमध्‍ये कपात करण्‍याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, देवयानी फरांदे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर बऱ्याच वेळ चर्चा झाली. त्यांच्या लक्षवेधीला मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं. मात्र, फरांदे यांनी यावर हरकत घेतली. अशातच उदय सामंत यांच्या मदतीसाठी गुलाबराव पाटील आले.

अध्यक्ष महाराज सर्व मंत्री तयारी करुन येतात. मात्र एकाच लक्षवेधीवर इतकी चर्चा झाली तर अन्य विषयांवर अन्याय होतो, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावर देवयानी फरांदे भडकल्या. अध्यक्ष महोदय मी इतक्या पोटतिडकीने बोलतेय. मी राज्याची लक्षवेधी मांडली आहे, काय चाललयं हे, जे वाचत नाही आणि बोलतात ना, त्यांना जरा शिकवा, असं म्हणत फरांदे यांनी संताप व्यक्त केला.

Spread the love
Tags: #Gulabrao Patil
ADVERTISEMENT
Previous Post

पारोळ्यातील या शेतकऱ्यांसाठी अनुदान मंजूर ; रक्कम खात्यात जमा करण्यासाठी ‘हे’ काम करणे गरजेचं

Next Post

केळी महामंडळासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका थांबेना! आता बाजारातील कृत्रिम मंदीमुळे केळी दरात मोठी

केळी महामंडळासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us