Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अधिस्वीकृती समितीवरील संस्था सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करा- डॉ. विश्वासराव आरोटे

माहिती विभागाच्या अजब कारभाराविरुध्द मुख्यमंत्र्यांना निवेदन

najarkaid by najarkaid
July 18, 2023
in राज्य
0
अधिस्वीकृती समितीवरील संस्था सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करा- डॉ. विश्वासराव आरोटे
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई(प्रतिनिधी)-धर्मादाय आयुक्त यांच्याकडे सोसायटी व ट्रस्ट अ‍ॅक्ट अंतर्गत नोंदणी असलेल्या सेवाभावी संस्थांना, पत्रकार संघटना गृहित धरुन अधिस्वीकृती समितीवर सदस्य म्हणुन देण्यात आलेल्या नियुक्यात तात्काळ रद्द करा. सेवा भावी संस्था आणि संघटना नोंदणीचे स्वतंत्र कायदे आणि विभाग असताना चुकीच्या पध्दतीने प्रस्ताव मंजूर करणार्‍या माहिती आणि जनसंपर्क विभागातील संबंधितांची चौकशी करुन कार्यवाही करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वसराव आरोटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे. राज्य पत्रकार संघाच्या वतीने सोमवारी राज्यातील सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा माहिती अधिकारी यांना निवेदन देऊन रोष व्यक्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने 11 जुलै 2023 रोजी राज्य अधिस्वीकृती समितीवर 27 आणि 9 विभागीय समित्यांवर 45 सदस्यांची नेमणूक केली आहे. याच आदेशामध्ये मराठी पत्रकार परिषद या संघटनेवर प्रशासक नियुक्त असल्याबाबत धर्मादाय सहआयुक्त पुणे यांनी कळवले असल्याचे स्पष्ट केले असुन संघटनेचे राज्य समितीवर पाच आणि विभागीय समितीवर नऊ असे 14 सदस्य घेण्यात आलेले आहेत. याच पध्दतीने महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघटना तीन, महाराष्ट्र संपादक परिषद दोन, मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ एक, बृह्नमहाराष्ट्र जिल्हा वृत्तपत्र संपादक संघ एक, महाराष्ट्र दैनिक वृत्तपत्र संघटना एक आणि महाराष्ट्र साप्ताहिक वृत्तपत्र संपादक परिषद एक असे सदस्य घेण्यात आले आहेत.

धर्मादाय आयुक्त यांच्याकडे संस्था नोंदणीसाठी 1860 सोसायटी आणि 1950 ट्रस्ट कायद्यांतर्गत सेवाभावी संस्थांची नोंदणी केली जाते. तर असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या मानधन, पगार घेणार्‍या कामगारांसाठी कामगार कायदा (लेबर युनियन अ‍ॅक्ट) 1926 अंतर्गत नोंदणी केली जाते. सेवाभावी संस्था आणि श्रमिक संघटनांसाठी स्वतंत्र विभाग आणि कायदे असताना माहिती आणि जनसंपर्क विभागासह सामान्य प्रशासन विभागानेही कोणतीही खातरजमा न करता धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी असलेल्या सेवाभावी संस्थांना संघटना दाखवून चुकीच्या पध्दतीने अधिस्वीकृती समितीवर सदस्यांची नियुक्ती केली आहे. याची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करा आणि चुकीच्या पध्दतीने झालेल्या नियुक्त्या रद्द कराव्यात अशी मागणी राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व माहिती व जनसंपर्क महासंचालक श्रीमती जयश्री भोज यांना अधिस्वीकृती समिती संदर्भात चुकीचे प्रस्थाव पाठवणार्‍यांवर कारवाई करावी अशा आशयाचे प्रातिनिधीक स्वरुपात निवेदन देताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे महासचिव डॉ विश्वासराव आरोटे. यांनी काल संपूर्ण संघटनेचे वतीने राज्यभरातील विभागीय अध्यक्ष जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांनी जिल्हाधिकारी जिल्हा माहिती अधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार यांना निवेदन देऊन याबाबत या घटनेचे सर्व माहिती यावेळी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना देण्यात आली याबाबत योग्य ती चौकशी करून चुकीचे काम करणाऱ्यांना कधीही पाठीशी घालणार नाही अशा अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांनी शासनाचे आपण कर्मचारी आहोत त्यामुळे अशा चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कधीही पाठिंबा देणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितले.

यावेळी राज्य पत्रकार संघाच्या दिनदर्शिका डायरी घड्याळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार संघाचे संजय फुलसुंदर, मराठवाडा वि.स.प्र.कुंडलीक वाळेकर,ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष विसे आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोऱ्यात बस-ट्रकचा भीषण अपघात ; 20 ते 21 प्रवाशी जखमी

Next Post

सहाराच्या गुंतवणूकदारांना अमित शहांचा ‘सहारा’, अडकलेले पूर्ण पैसे मिळणार परत!

Related Posts

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

April 10, 2026
Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

April 10, 2026
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

April 9, 2026
Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

April 9, 2026
Next Post
मोठी बातमी ! महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर गृहमंत्री अमित शहांनी दिले ‘हे’ निर्देश

सहाराच्या गुंतवणूकदारांना अमित शहांचा 'सहारा', अडकलेले पूर्ण पैसे मिळणार परत!

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us