Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांच्या बदलीचे आदेश प्राप्त नाहीच !

najarkaid live by najarkaid live
May 22, 2020
in जळगाव
0
अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांच्या बदलीचे आदेश प्राप्त नाहीच !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- आज जळगाव वैद्यकीय महाविध्यालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे यांची बदली झाली असल्याचे वृत्त सोशल मीडियात आल्यानंतर याबाबत स्वतः अधिष्ठाता यांच्याशी दैनिक नजरकैद ने संपर्क साधून माहिती जाणून घेतली असता अद्याप माझ्या बदलीचे आदेश प्राप्त नसल्याचे त्यांनी सांगितले.

अधिष्ठाता डॉ.खैरे यांच्या बदलीचे आदेश प्राप्त नसले तरी त्यांच्या जागेवर कोल्हापूर मेडिकल कॉलेज च्या अधिष्ठाता डॉ मीनाक्षी गजभिये यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यात अपयशी ठरले म्हणून बदली झाली असे आरोप होत असल्याबत डॉ. खैरे यांना विचारणा केल्यावर ते म्हणाले की मी माझे काम प्रामाणिक केले असून यापुढे प्रामाणिक पणे सेवा बजावत राहील.

अधिष्ठाता डॉ. खैरे यांच्या बदलीचे आदेश प्राप्त नसल्याने त्यांची बदली झाली असे स्पष्ट समजू शकले नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

करोनाबरोबर सकारात्मकतेने जगणे शिकले तर जग पून्हा उभारी घेईन !

Next Post

कर्जावरील हप्ते भरण्याला आणखी तीन महिन्याची मुदत ; कर्जदार सुखावला

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
कर्जावरील हप्ते भरण्याला आणखी तीन महिन्याची मुदत ; कर्जदार सुखावला

कर्जावरील हप्ते भरण्याला आणखी तीन महिन्याची मुदत ; कर्जदार सुखावला

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us