Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत आमदार किशोरअप्पा पाटिलांनी दिल्या ‘या’ सूचना

najarkaid live by najarkaid live
September 25, 2021
in Uncategorized
0
अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत आमदार किशोरअप्पा पाटिलांनी दिल्या ‘या’ सूचना
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी)-सततच्या पावसामुळे शेतकरी राजा आधीच अडचणी मध्ये सापडला असून खरीप हंगाम हातचा वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.त्यामुळे आगामी रब्बी हंगाम तरी हातचा जाऊ नये, पिके वाचली पाहिजेत यासाठी मतदार संघातील सर्व नाला बांध, बंधारे आदींच्या दुरुस्ती साठीचे अंदाज पत्रके व सर्व अनुषंगिक माहिती तातडीने द्या जेणेकरून शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत मिळवून जनतेला दिलासा देण्याचा माझा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन आ.किशोर अप्पा पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत केले.

कोकण च्या धर्तीवर आपल्या शेतकरी बांधवांना मदत मिळावी यासाठी मी शासनाकडे आग्रही असल्याचेही ते म्हणाले.
मागील पंधरवड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड व सोयगाव तालुका व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहून आलेल्या पुराच्या पाण्यामुळे तसेच पाचोरा व भडगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा शेती, रस्ते, पूल बंधारे आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आले होत्या दरम्यान या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील उपाययोजना करण्यासाठी आ.किशोर अप्पा पाटील यांनी आज शुक्रवारी दुपारी २ वाजता सर्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक प्रांताधिकारी दालनात घेतली. यावेळी महसूल, जिल्हा परिषद , जलसंधारण, जलसंपदा, एमएसईबी, पंचायत समिती,नगरपालिका, वनविभाग, पीकविमा आदी विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी नगरदेवळा पूल, कजगाव पूल,नेरी घुसर्दी, दिघी खाजोळा, कजगाव,वडगाव मुलाने, बाळद ,सामनेर ,नांद्राआदी ठिकाणी झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांचा आढावा घेत कोणीही बाधित मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीला प्रांताधिकारी डॉ विक्रम बांदल, तहसीलदार कैलास चावडे, भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे, दोन्ही तालुक्याचे कृषी अधिकारी, पीक विमा कंपनीचे अधिकारी तसेच जलसंधारण , जलसंपदा, जिल्हा परिषद , एम एस इ बी वनविभाग यांचेसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.दरम्यान या बैठकीला जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील, डॉ विशाल पाटील, बाजार समिती प्रशासक युवराज पाटील, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे आदींची उपस्थिती होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील आरोग्य विभागाच्या ‘या’ परीक्षा रद्द !

Next Post

संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या पार्श्वभूमीवर ; ऑक्सिजन उत्पादकांसाठी राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे जारी

Related Posts

तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us