Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अधिकाऱ्यांचा IPhone धरणात पडला, नंतर त्याने जे केलं ते वाचून तुम्हीही संतापाल..

Editorial Team by Editorial Team
May 26, 2023
in राष्ट्रीय
0
अधिकाऱ्यांचा IPhone धरणात पडला, नंतर त्याने जे केलं ते वाचून तुम्हीही संतापाल..
ADVERTISEMENT

Spread the love

छत्तीसगडमधील पंखजूरमध्ये एका अधिकाऱ्याने धरणात पडलेला मोबाईल शोधण्यासाठी लाखो लिटर पाणी वाया घालवले. आंघोळीला गेलेल्या अन्न निरीक्षकाचा फोन धरणात पडताच त्यांनी प्रथम डायव्हरची मदत घेतली आणि यश न आल्याने त्यांनी 21 लाख लिटर पाणी वाया घालवल्याचा प्रकार घडला आहे. हे प्रकरण छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील आहे. शेवटी मोबाईल मिळाला पण तो खराब झाला. आता अन्न निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. अंदाजानुसार, सोडलेल्या पाण्याने 1,500 शेतात सिंचन केले जाऊ शकते.

कोयलीबेडाचे अन्न निरीक्षक खेरकेट्टा परळकोट जलाशयावर सुट्टीसाठी गेले होते. येथे अंघोळ करत असताना अधिकाऱ्याचा महागडा फोन पाण्यात पडला. पाण्यात पडल्यानंतर अधिकाऱ्याने फोन शोधण्यासाठी 15 फुटांपर्यंत भरलेला जलाशय रिकामा करण्याचा विचार केला आणि पंप बसवून पाणी कमी करण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्याने याआधी गोताखोर आणि गावातील लोकांचा मोबाईल शोधण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र मोबाईल सापडला नाही. यानंतर जलाशयात पंप बसविण्यात आला.

30 एचपी पंप 3 दिवस चालला
अधिकाऱ्याचा बुडालेला मोबाईल शोधण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. या दरम्यान धरणातील  पाणी बाहेर काढण्यासाठी 30 एचपी क्षमतेचा पंप तीन दिवस चालवण्यात आला. जास्तीचे पाणी वाहून गेल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंप बंद करून घेतला. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. जलाशयातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला होता. पंप बंद केल्यानंतर पुन्हा मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईलही सापडला मात्र तो खराब झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यावलच्या आदिवासी प्रकल्प विभागातील लेखापालाला 20 हजाराची लाच घेताना पकडले

Next Post

भाजप-शिंदे गटातील युतीत फूट? शिंदे गटाचे खासदार म्हणाले, हे अजिबात मान्य नाही..

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
.. तेव्हा गिरीश महाजनांना मोक्का लावण्याची तयारी केली होती ; मुख्यमंत्र्यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ

भाजप-शिंदे गटातील युतीत फूट? शिंदे गटाचे खासदार म्हणाले, हे अजिबात मान्य नाही..

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us