Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अधिकारी आणि कर्मचारी आज घेणार निवडणूकविषयक शपथ- जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. ढाकणे

najarkaid live by najarkaid live
January 23, 2020
in जळगाव
0
अधिकारी आणि कर्मचारी आज घेणार निवडणूकविषयक शपथ- जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. ढाकणे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस अर्थात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शुक्रवार, 24 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचारी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेणार आहेत. या शपथ कार्यक्रमास सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी म्हटले आहे, 25 जानेवारी, 1950 हा दिवस भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे. यानिमित्त हा दिवस देशात राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असा भारत निवडणूक आयोगाचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम होईल. मात्र, 25 जानेवारी, 2020 रोजी शासकीय कार्यालयांना सुटी असल्याने हा कार्यक्रम शुक्रवार, 24 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11 वाजता होईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी नमूद केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

श्री जैन युवा फौंडेशनतर्फे २६ जानेवारी रोजी एकदिवसीय “उद्योग उत्सव २०२० मेळावा

Next Post

रायसोनी इस्टीट्यूटमध्ये कर्मचाऱ्यांचे “नीव” वार्षिक स्नेहसंमेलन दिमाखात साजरा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
रायसोनी इस्टीट्यूटमध्ये कर्मचाऱ्यांचे “नीव” वार्षिक स्नेहसंमेलन दिमाखात साजरा

रायसोनी इस्टीट्यूटमध्ये कर्मचाऱ्यांचे “नीव” वार्षिक स्नेहसंमेलन दिमाखात साजरा

ताज्या बातम्या

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us